मुख्यमंत्री चन्नी यांनी प्रियांका गांधींना ब्रीफिंग देण्याचा संबंधच काय?, संबित पात्रा यांचा सवाल- प्रियांका कोणत्या घटनात्मक पदावर?
Priyanka Gandhi : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत कमालीचे राजकारण होत आहे. या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते […]