• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    Specially-Abled Painter : दोन्हीकडे ‘ नरेंद्र ‘!२५ वर्षीय आयुष कुंडलचे फॅन झाले पंतप्रधान मोदी ; माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण-करणार ट्विटरवर फॉलो…

    सेरेब्रल पाल्सीमुळे आयुष कुंडलच्या शरीराचा 80 टक्के भाग काम करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील आयुष कुंडलची भेट घेतली .  आयुष्य कुंडल  […]

    Read more

    Dhananjay Munde Vs Karuna Munde :धनंजय मुंडे यांनी सहा मुलं आणि अनेक बायका लपवल्या आहेत;करूणा मुंडेंचा धक्कादायक आरोप

    कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या […]

    Read more

    PARAMBIR SINGH : परमबीर यांच्याविरुद्ध तक्रारींचा तपास CBI करणार ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ! राज्य सरकारला दणका

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणात राज्य सरकारला पुन्हा एकदा झटका बसला आहे. परमबीर यांच्यावरिुद्ध दाखल करण्यात आलेल्या पाचही गुन्ह्यांचा तपास आता सीबीआय करणार […]

    Read more

    आमने – सामने : कोर्टाकडून आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा नाही : संजय राऊत ! तुमच्या वक्तव्याची जागा केराच्या टोपलीत ! सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना फटकारलं…

    विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये काय छापून येतं […]

    Read more

    INDIAN WOMEN’S: भारताच्या लेकींची उड़ान ! सर्वाधिक महिला पायलट भारतातच …इतर देशात केवळ ५ % महिला पायलट भारतात १५% …

    देशातल्या एकूण वैमानिकांपैकी 15 टक्के महिला वैमानिक असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत दिली.INDIAN WOMEN’S:  India has the highest number […]

    Read more

    ROKHTHOK : तेरा हुआ अब मेरा क्या होगा…? इतिहास सांगतो मुख्यमंत्र्यांच्या (घोटाळेबाज) नातेवाईकांनी थेट घेतलीये मुख्यमंत्र्यांची विकेट … काय होती बाळासाहेबांची भूमिका?

    महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस  या तीन पक्षांचे, ठाकरे पवार सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राचे राजकारण कायमच धगधगतं राहिलं आहे. विरोधी बाकावरील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]

    Read more

    पुण्यातील शाळेतील धक्कादायक प्रकार, मुलींच्या शाळेत घुसून ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

    पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका मुलींच्या शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे शाळेत घुसून एका नराधमाने ११ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार […]

    Read more

    ED IT Raids : कारवाईच्या “बुद्धीचा सूड” की कायद्याचा असूड…!!??

    महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय तपास संस्थांच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्याला महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    समर्पण – राजधर्म : गावात छोटंसं चहाचं दुकान चालवणार्या सीएम योगींच्या मोठ्या भगिनीची योगिंना भावूक साद – एकदा तरी घरी येऊन आईला भेटून जा ….

    के घर कब आओगे…..?? योगी नोकरीच्या बहाण्याने घरातूनच बाहेर पडले अन् महात्मा झाले …ही गोष्ट त्यांच्या कुटुंबाला माहित नव्हती …रडतच योगिंच्या मोठ्या भगिनी शशी सांगत […]

    Read more

    Congress Vs Congress :काँग्रेसनेच केली चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सीबीआय चौकशीची मागणी थेट अमित शहांकडे ! शाहांनी केली मान्य ; काय आहे प्रकरण? वाचा…

    चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली . धानोरकर यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित […]

    Read more

    KAILASH MANSAROWAR : बिकट वाट सोपी करणारे नितीन गडकरी ! लवकरच कैलास मानसरोवर यात्रा भारतातून ;-5 अंश सेल्सिअस तापमानातही रस्त्याचे काम

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सांगितले की, डिसेंबर २०२३ पर्यंत भारतीय नागरिक चीन किंवा नेपाळमधून न जाता कैलास मानसरोवरला जाऊ शकतील. त्यांनी सांगितले की, उत्तराखंडमधील […]

    Read more

    Swatantra Veer Savarkar :”कुछ कहानियाँ बताई जाती है और कुछ जी जाती हैं! रणदीप हुड्डा साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकर ! …

    बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा यानं आजच्या ‘शहीद दिना’चं औचित्य साधून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.Swatantra Veer Savarkar: “Some stories are told and some live! Randeep […]

    Read more

    The Kashmir Files: होय ‘डंके की चोट पे’ आम्ही The Kashmir Files पाहायला गेलो होतो , तुम्हाला काही अडचण आहे का ? देवेंद्र फडणवीस आक्रमक

    होय सभागृहाचं कामकाज सोडून ‘कश्मिर फाइल्स’ पाहायला गेलो होतो आणि ‘डंके की चोट पे’ गेलो, असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ( Devendra Fadnavis On […]

    Read more

    जवानांची प्रयत्नांची पराकाष्ठा अन् मांजरीची अखेर सुखरुप सुटका

    विशेष प्रतिनिधी पुणे – बुधवारी सकाळी आठ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात शुक्रवार पेठ, खडक पोलिस स्टेशन समोर सुंदर कॉर्नर या तीन मजली इमारतीच्या गच्चीवर […]

    Read more

    Right Of Residence : पीडितेनं कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार केली तरीही ‘ती’ सासरी राहू शकेल : दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना पाहायला मिळतात. अनेकदा कौटुंबिक हिंसाचारामुळे विवाहितेला सारेकाही गमवावे लागल्याच्या घटनाही ऐकायला मिळतात.अशाच एका कौटुंबिक हिंसाचाराच्या याचिकेसंदर्भात […]

    Read more

    GOOD NEWS : कोराना लसीकरणात आघाडीवर भारत-आणखी एक आनंदाची बातमी !Novavax च्या कोविड लसीला भारतात मान्यता;12-18 वर्षांच्या मुलांना मिळणार लस

    कोराना लसीकरणात आघाडीवर असलेल्या भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.Novavax च्या कोविड लसीला भारतात मान्यता मिळाली आहे. GOODNEWS: India Leads in Corana Vaccination – Another […]

    Read more

    ED Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे ईडीच्या कचाट्यातून आपले घर वाचवतील की ईडी – राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेना नेत्यांना वाचवतील??

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता खऱ्या अर्थाने आपल्याच “सत्तेची धग” लागलेली दिसते आहे. एकीकडे शिवसेनेच्या सत्तेची आणि मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना […]

    Read more

    PADMA BHUSHAN AWARD : आझाद आझाद ! जेव्हा देश आणि सरकार एखाद्याच्या कामाची दखल घेतं ….! कोणीतरी माझ्या कामाची दखल घेतली : गुलाम नबी आझाद..

    राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावर आनंद व्यक्त करताना आझाद म्हणाले, ‘कोणीतरी माझ्या […]

    Read more

    OIC : OIC बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान म्हणाले जगभरात इस्लामोफोबियासाठी मुस्लिम देशच जबाबदार !

    इस्लामाबादमध्ये सुरू झालेल्या ओआयसीच्या बैठकीत इम्रान खान यांनी इस्लामोफोबियासाठी मुस्लिम देशांना जबाबदार धरले आहे.  9/11 च्या हल्ल्यानंतर त्यात वाढ झाल्याचे ते म्हणाले.  विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद […]

    Read more

    Shivsena – NCP Feud : “कवडीची न किंमत” आणि शिवसेना पोखरण्याच्या राष्ट्रवादीच्या कुरापती!!

    महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपले खरे “रंग” दाखवायला सुरुवात केली आहे. ज्या कारणासाठी हे सरकार अस्तित्वात आणले […]

    Read more

    The Kashmir Files : 150 कोटींचा आकडा, बॉलिवूडच्या “खानावळी पोपटां”चे 360 अंशात वळून मिठू मिठू बोल…!!

    “द काश्मीर फाईल्स”ने 150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडला काय… अन् चमत्कार झाल्यासारखे बॉलिवूडचे “खानावळी पोपट” मिठू मिठू बोलू लागले अन् डोलूही लागले…!!ज्या अमीर खानला आणि त्याच्या बायकोला 2014 नंतर भारतात […]

    Read more

    Shivsena Unrest : असंतोषावर ठाकरेंचा “उतारा”; राष्ट्रवादीकडे काणाडोळा; भाजपवर तोफा डागा!!

    नाशिक : शिवसेनेत असंतोष मावेनासा झाला आहे. पक्षात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत जर सोडले तर कोणी […]

    Read more

    World Sparrow Day : या चिमण्यांनो परत फिरा रे…आज जागतिक चिमणी दिवस -चला सारे मिळून हाक देऊ लाडक्या ‘चिऊ’ ला…

    20 मार्च हा दिवस चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. चिमण्यांची झपाट्याने कमी होत असलेली संख्या पाहता या लहानशा पक्ष्याबाबत समाजात जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने […]

    Read more

    नोकरीची चिंता सोडा; सरकारच्या मदतीने सुरू करा हा खास व्यवसाय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या नोकऱ्यांवर खूश नाहीत. नोकरीत सुरक्षितता आहे पण आर्थिक स्वातंत्र्य नाही. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक कर्मचारी […]

    Read more