लतादीदी, मास्टर दीनानाथ आणि सावरकर : गुरु आणि गुरूणां गुरू असे नाते!!
लतादीदींवर आपले वडील मास्टर दीनानाथ यांचा प्रचंड प्रभाव होताच, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर मंगेशकर घराण्याची भक्ती आहे. मास्टर दीनानाथ, […]