Hijab Controversy : बंगळुरूत शाळा-कॉलेजच्या 200 मीटरच्या आत लोकांना एकत्र येण्यास बंदी, उच्च न्यायालयाने प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले
Hijab Controversy : कर्नाटक सरकारने हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमधील शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांच्या 200 मीटरच्या आत लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. हे निर्बंध […]