• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    झाडलेल्या चार गोळ्या, न आलेल्या हौतात्म्याचे राजकीय भांडवल…!! पण मतभरती आणि मतकापणीतून सत्तेचे पीक कोणाचे…??

    उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत एका गाडीवर चार गोळ्या झाडल्या गेल्या… गाडीवर दोन गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसल्या. पण ज्यांच्यावर या गोळ्या झाडल्या, त्यांना हौतात्म्य काही […]

    Read more

    WATCH : भाजप कधीतरी तमिळनाडू जिंकेल का?

    प्रतिनिधी नवी दिल्ली : नुकत्याच लोकसभेत केलेल्या भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप कधीही कधीही तमिळनाडू जिंकू शकणार नाही,अशी भविष्यवाणी केली होती. राहुल यांच्या […]

    Read more

    अखिलेश यांचं चाललंय काय?; प्रियांका – मायावतींच्या साथी शिवाय खरं नाय…!!

    उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ येत असताना राज्यातील सर्व भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना निकालाचा अंदाज आलेला दिसतो आहे. त्यामुळे ते एकमेकांविरोधात प्रचार जरी […]

    Read more

    70 वर्षात खान्देशचा माणूस मुख्यमंत्री झाला नाही हे खरेच; पण अन्याय कोणी आणि कसा केला??

    गेल्या 70 वर्षात खान्देशाचा एकही माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ती अक्षरशः खरी आहे. महाराष्ट्रात फक्त उत्तर […]

    Read more

    संसदेत भाषेवरून वाद : इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नाला ज्योतिरादित्य सिंधियांनी हिंदीत दिले उत्तर, थरूर म्हणाले – हा तर अपमान!

    Dispute over language : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यात लोकसभेत भाषेवरून वाद झाला. एकेकाळी थरूर यांचे सहकारी असलेले सिंधिया यांनी […]

    Read more

    मोठी बातमी : चीनमधील हिवाळी ऑलिम्पिक उद्घाटन समारंभाला भारताचे राजदूत जाणार नाहीत, दूरदर्शनवर प्रसारणही नाही

    Winter Olympics in China : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे की चीनमधील त्यांचे राजदूत बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप समारंभाचा भाग नसतील. खरं […]

    Read more

    कर्नाटकात हिजाबवरून वादंग : श्रीराम सेना प्रमुख म्हणाले- बुरखा किंवा हिजाब घालायचा असेल तर पाकमध्ये जा, हायकोर्टात ८ फेब्रुवारीला सुनावणी

    Controversy over hijab in Karnataka : उडुपी येथील शाळेपासून सुरू झालेला हिजाबचा वाद संपूर्ण कर्नाटकात पसरला आहे. या प्रकरणाबाबत मुलींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे […]

    Read more

    मोठी बातमी : ISISच्या अबू इब्राहिम अल-हाशिमीचा अमेरिकन सैन्याकडून खात्मा, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लाइव्ह पाहिली मोहीम

    ISIS Leader Abu Ibrahim al-Hashimi killed by US forces : अमेरिकन सैन्याने इसिसचा कुख्यात दहशतवादी अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशी याचा खात्मा केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो […]

    Read more

    मोठी बातमी : असदुद्दीन ओवैसींच्या कारवर गोळीबार, मेरठहून परतत असताना कारवर 4 राऊंड फायर करून पळून गेले हल्लेखोर

    Attack on Asaduddin Owaisi car : मेरठहून परतत असताना वाहनावर गोळीबार झाल्याचा दावा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. वाहनावरील गोळ्यांच्या […]

    Read more

    पंडित नेहरूंचेच परराष्ट्र धोरण चीन धार्जिणे; काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंहांचा हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारताविरोधात चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. सीमेवर त्यांच्या घातक कारवाया वाढल्या आहेत पण मोदी सरकारची […]

    Read more

    Budget Session : मराठीला लवकरच मिळणार अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

    Budget Session : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत निवेदन केले. सरकारने सांगितले की, सांस्कृतिक मंत्रालय याप्रकरणी विचार करत असून लवकरच याबाबत […]

    Read more

    होय, पक्षांतर करणाऱ्या आमदारांना तुडवा, बाळासाहेब म्हणालेच होते… पण…!!

    गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शपथविधी कार्यक्रमाची खिल्ली उडवताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची एक महत्त्वाची आठवण सांगितली आहे. […]

    Read more

    मुख्यमंत्री फेडरेशन वगैरे ठीक, पण नेतृत्व कोण करणार? आणि ५६ आमदारांच्या मुख्यमंत्र्यांचे कोण ऐकणार??

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात आत्तापर्यंत पाऊल टाकण्याच्या अनेक वेळा गोष्टी केल्या आहेत. पण आता ते एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहेत. देशभरातल्या बिगर […]

    Read more

    भाजप आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, आधी न्यायालयीन कोठडी, मग पुन्हा पोलीस कोठडी, जामीन कधी होणार? वाचा सविस्तर…

    BJP MLA Nitesh Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सुपुत्र भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी […]

    Read more

    राष्ट्रवादी खासदार कोल्हेंच्या जबरदस्त अभिनयाने, धारदार शब्दफेकीने गांधींचा मारेकरी ‘नथुराम’ पडद्यावर जिवंत झाला…

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रभावी शब्दफेक, भेदक नजर आणि करारी आवाजाच्या जोरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे पडद्यावर अक्षरशः जिवंत केला […]

    Read more

    बजेट भाषण : नानी पालखीवाला यांच्या पावलावर नरेंद्र मोदींचे पाऊल!!

    केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर आज विविध वृत्तवाहिन्या चर्चेचे रतीब घालतात. त्यावर विश्लेषण करतात. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात. या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    मोदी सरकारवर भांडवलदार धार्जिणे असल्याचे बोट दाखवणे हे स्वतःकडे चार बोटे करण्यासारखेच!!

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी 2022 – 23 च्या अर्थसंकल्पावर घेतलेल्या सर्व आक्षेपांना परखड उत्तरे दिली. मात्र त्यानंतर काँग्रेसने […]

    Read more

    अर्थसंकल्प 2022 – 23 : “त्या”वेळी अर्जुन सिंग, आज शशी थरूर!!; काँग्रेसच्या आर्थिक मनोवृत्तीत फरक पडलेला नाही!!

    आर्थिक सुधारणांचे बजेट मांडताना किती अवघड असते, याचे प्रत्यंतर आज काँग्रेस नेत्यांच्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया वाचताना येत आहे. एकेकाळी देशाला सुधारणावादी अर्थमंत्री आणि त्यांना पाठिंबा देणारे […]

    Read more

    उत्तर प्रदेश पंजाबसह 5 राज्यांच्या निवडणुका सुरू असताना “हे” निवडणूक बजेट का नाही?

    उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सध्या सुरू असताना प्रसारमाध्यमांनी 2022 – 23 चा अर्थसंकल्प हा “निवडणूक अर्थसंकल्प” असेल असा […]

    Read more

    अर्थसंकल्प 2022 – 23 : कररचनेत फेरबदल, शेतकऱ्यांना सबसिडी ही गेल्या 25 वर्षातील पठाडी देखील भेदली!!

    नाशिक : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात काही विशेष सवलती या राज्यांच्या दृष्टीने देण्यात […]

    Read more

    1991 – 92; 2022 -23 : डॉ. मनमोहन सिंग – निर्मला सीतारामन; आर्थिक सुधारणांच्या बजेटमधला नेमका फरक काय??

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या काळात पाच अर्थसंकल्प मांडले. परंतु त्यातला 2022 – 23 या वर्षाचा अर्थसंकल्प बारकाईने पाहिल्यावर एक बाब स्पष्ट होते, […]

    Read more

    महाविकास आघाडी हेच जर महाराष्ट्राचे भवितव्य तर महापालिका निवडणूकीला महाविकास आघाडी का घाबरते??

    “इथून पुढे महाराष्ट्रात भाजपचे राज्य कधीही येणार नाही. भाजपचा मुख्यमंत्री कधी होणार नाही. महाविकास आघाडी हेच महाराष्ट्राचे भवितव्य आहे,” असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय […]

    Read more

    WATCH : ठाकरे सरकारची दादागिरी चालणार नाही भाजप नेते किरीट सोमय्या यांचा प्रहार

    वृत्तसंस्था मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने १२ भाजप खासदारांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारची दादागिरी चालणार नाही, हे स्पष्ट झाल्याचे भाजपचे नेते […]

    Read more

    WATCH : नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण अटक पूर्व जामीन काल फेटाळला होता

    वृत्तसंस्था सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना अटक होणार होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व […]

    Read more

    मोठी बातमी : महाविकास आघाडी सरकारला दणका, भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन घटनाबाह्य ठरवत सुप्रीम कोर्टाकडून रद्द

    suspension of 12 BJP MLAs : महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १२ आमदारांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे निलंबन रद्द केले आहे. यामुळे महाविकास […]

    Read more