म्याऊं – म्याऊं ते खोके – बोके : महाराष्ट्र विधिमंडळ माणसांचे, पण घोषणाबाजीत चलती मात्र मांजरांची!!
विनायक ढेरे नाशिक : महाराष्ट्र विधिमंडळ हे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांचे म्हणजे आमदारांचे आहे. पण तिथे चालणाऱ्या परस्पर विरोधी घोषणाबाजीत मात्र चलती मांजरांची आहे!! […]