जम्मू-काश्मीरच्या शोपियान चकमकीत दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार, परिसरात शोधमोहीम सुरू
Shopian encounter : दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये शनिवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत, तर एक दहशतवादी […]