Breaking news HSC EXAM : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल ! 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर…
परीक्षेशी संबंधित पेपर्सचे स्टॅक घेऊन जाणाऱ्या ट्रकला संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात आग लागली होती. आगीत मराठी, हिंदी आणि इतर भाषांसह २५ विषयांच्या सुमारे अडीच लाख […]