टिळकांच्या कार्यक्रमात सावरकरांचा विषय काढून घसरले; “राहुल बुद्धीचे” पवारांचे नातू आजोबांचा इतिहास विसरले!!
टिळकांच्या कार्यक्रमात सावरकरांचा विषय काढून घसरले, “राहुल बुद्धीचे” पवारांचे नातू आपल्याच आजोबांचा इतिहास विसरले!!, असे म्हणायची वेळ शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या आजच्या वक्तव्यातून आली […]