ज्येष्ठ नागरिकांच्या दिवाळी आनंदात भर; नवी मुंबईत मोफत बस प्रवास!!
प्रतिनिधी नवी मुंबई : दिवाळीचे औचित्त्य साधत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा बोनस एनएमएमटीने दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी […]