देशातील ११.९५ लाख एन ९५ मास्क उपलब्ध; पुरेसा साठा असल्याचे केंद्राकडून दिलासा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशातील उत्पादकांकडून एन ९५ मास्क, वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन वाढत आहे. पण भारताची गरज पूर्ण करण्यासाठी दक्षिण […]