पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये; सर्व हल्लेखोर तुरुंगात : मुख्यमंत्री
विशेष प्रतिनिधी मुंबई : पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले […]