पाकिस्तानी सैन्यात बगावत; बलुची अधिकाऱ्याने पाकिस्तान्याला घातली गोळी -बलुची सैनिकांनी जाळली मेस
वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानी विरुद्ध बलुची या गेल्या अनेक वर्षापासून धुमसत असलेल्या संघर्षाने शुक्रवारी वेगळेच वळण घेतले. पाकिस्तानी सैन्यात कर्नल असणआऱ्या मौला बक्ष लाहोरी यांच्यावर […]