महाराष्ट्रात भाजपच्या फडणवीस सरकारला विरोधकांपेक्षा महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या कारनाम्यांची डोकेदुखी; जालीम उपायाची दिली पाहिजे गोळी!!
महाराष्ट्रात भाजपच्या फडणवीस सरकारला विरोधी पक्षांपेक्षा महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांच्या कारनाम्यांची डोकेदुखी वाढली आहे. सरकारची प्रतिमा धोक्यात आली आहे. त्यामुळे केवळ या घटक पक्षांना सावरून घेण्यापेक्षा खरंतर जालीम उपाय योजनेची गोळी दिली पाहिजे आहे, तरच फडणवीस सरकारची जनमानसातील प्रतिमा टिकून राहण्याची शक्यता आहे.