साखर कारखान्यांना हॅँड सॅनिटायझर उत्पादनाची परवानगी
कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर हॅँड सॅनिटायझरचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्र सरकार सरसावले आहे. हॅन्ड सॅनिटायझर्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता असणाऱ्या साखर कारखान्यांना प्रोत्साहन […]