ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर रस्त्यावर उतरू, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. […]