पीएमकेअरमधून स्थलांतरीत मजुरांसाठी एक हजार कोटी; टीकेतील काढून घेतली हवा
पीएमकेअर फंड पहिल्यापासूनच विरोधकांच्या डोळ्यामध्ये खूपतो आहे. पंतप्रधान नैसर्गिक आपत्ती मदत निधी (पीएमएनआरएफ) असताना हा नवा निधी कशासाठी, असा सवाल करीत विरोधकांनी पीएमकेअरबाबत विविध वावड्या उडविल्या […]