• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही? केशव उपाध्ये यांचा अशोक चव्हाण यांना सवाल

    आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही? महाराष्ट्रात उद्योग येणारच इथे प्रगती होणारच फक्त जरा आदर्श पलीकडे पहा. […]

    Read more

    सरदारांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जास्त पसंती, पर्यटकांची संख्या वाढली

    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ गुजरातमधील केवडिया येथे उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला पर्यटक जास्त पसंती देत आहेत. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा येथे येणाऱ्या पर्यटकांची […]

    Read more

    मतदानाचा टक्का वाढल्याने महाविकास आघाडीला धास्ती, भाजपला आत्मविश्वास

    राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने भारतीय जनता पक्षाला आत्मविश्वास आला आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीमध्ये मात्र धास्तीचे वातावरण आहे. bjp […]

    Read more

    सुप्रिया सुळे, थोरातांच्या हातावर ऊर्मिलाने दिल्या तुरी; गेली मातोश्रीच्या दारी

    राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई अध्यक्षपदाची आणि काँग्रेसची आमदारकीची नाकरली ऑफर विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही पक्षाने तिला विधान परिषदेवर राज्यपाल […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारच्या वाढीव वीजबिलांविरोधात शेतकरी आक्रमक

    शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : वाढीव वीज बिलांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज […]

    Read more

    यूपी सरकारच्या गुंतवणुकीच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके तोडू देणार नाही; अशोक चव्हाणांची गर्जना

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया वृत्तसंस्था मुंबई : उत्तर प्रदेश सरकारच्या गुंतवणुकीच्या नावाखाली बॉलिवूडचे लचके आम्ही तोडू देणार नाही, अशी गर्जना […]

    Read more

    कॅनडाच्या पंतप्रधानांना भारत सरकारने सुनावले; आमच्या देशातंर्गत मुद्द्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही

    शेतकरी आंदोलनावरून त्रूडोंनी कॅनडातील शीख मंत्र्यांशी संवादात भारतातील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला होता वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाचा […]

    Read more

    उर्मिला मातोंडकरांचा प्रवेश ही काँग्रेस फोडण्याची सुरवात तर नाही ना?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

    Read more

    योगींची आज बॉलिवूड कलाकारांशी मुंबईत चर्चा; बॉलिवूड युपीत साकारणे शक्य नाही, सुप्रिया सुळेंची टीका

    वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्मसिटी बांधत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आज मुंबईमध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक […]

    Read more

    शेतकरी आंदोलनावर चर्चेसाठी अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांची बैठक

    केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आंदोलन सुरू आहे. या  आंदोलनावर विचारविनिमय करण्यासाठी रविवारी रात्री उशिरा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी […]

    Read more

    कुठे फडणवीस सरकारचे 63 कोटी रुपये आणि ठाकरे पवार सरकारचे ४ कोटी रुपये!!

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अवघी ४ कोटी रूपयांची भरपाई म्हणजे जखमेवर मीठ : आमदार दिलीप बोरसे विशेष प्रतिनिधी नाशिक : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यांच्यामुळे झालेल्या नुकसानीची […]

    Read more

    मोदींच्या आत्मनिर्भर भारत मिशनसाठी 100 लाख कोटींचे इन्फ्रास्ट्रक्रचर, नितीन गडकरी यांची माहिती

    आत्मनिर्भर भारत हे मोदींचे मिशन आहे. आम्ही १०० लाख कोटीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचे ठरवले आहे. इंधनाला पर्याय ठरणाऱ्या इथेनॉल, बायोफ्युल, बायोसीएनजीवर काम करत आहोत. क्रूड ऑईलची […]

    Read more

    सगळीकडून थपडा खाल्ल्यानंतर अजान स्पर्धेतून पांडुरंग सकपाळ यांचे घुमजाव

    अजान स्पर्धेच्या आयोजनावरुन वाद निर्माण झाल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांचा खुलासा विशेष प्रतिनिधी मुंबई : बांग उर्फ अजान स्पर्धेवरून सगळीकडून थपडा खाल्ल्यावर शिवसेनेचे मुंबई विभाग प्रमुख […]

    Read more

    …तर जयंत पाटील हे भाजपात असते, नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

    राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले नसते तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे भाजपात असते, असा गौप्यस्फोट भाजपा नेते नारायण राणे यांनी केला आहे. विशेष […]

    Read more

    शेतकऱ्यांचा छळ करणारेच आता कृषी कायद्याबाबत भीती पसरवत आहे, पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

    एमएसपी (किमान आधारभूत किंमत) आणि युरियाच्या नावावर शेतकऱ्यांचा छळ करणारे आता कृषी कायद्याबाबत भीती पसरवत आहेत. जे कधी होणार नाही त्याबद्दल संभ्रम पसरविला जात आहे, […]

    Read more

    ‘पीएमकेअर’ला समजून घेताना…वाचा दहा महत्वाचे मुद्दे!

    सागर कारंडे नवी दिल्ली : पीएमकेअर निधीची (पीएम सिटीझन्स असिस्टन्स अँड रिलीफ इन ईमर्जन्सी सिच्युएशन्स) माहिती ही माहिती अधिकारामध्ये (आरटीआय) बसत नाही, असे स्पष्ट करीत […]

    Read more

    दारूची दुकाने उघडली जाऊ शकतात, तर मंदिरेही उघडावीत; मंदिर विश्‍वस्तांची मागणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : आज समाजाला मद्याची नाही, तर श्रद्धेच्या आधाराची आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली सर्व दारूंची दुकाने ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून उघडली जाऊ शकत […]

    Read more

    गृह मंत्रालयाचे यश : काश्मीरमधील ३७० कलम हटविणे, कर्तारपूर कॉरीडॉर उघडणे

    देशातील चीनी व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसारखे प्रभावी पाऊल उचलण्याबरोबरच काश्मीरमधून ३७० कलम हटविणे, नागरिकत्व संशोधन विधेयक कर्तारपूर कॉरीडॉर उघडणे ही मोठी कामगिरी असल्याचे केंद्रीय गृह […]

    Read more

    मोपलवारांनाच नियुक्तीचे कंत्राट, ठाकरे सरकारने केली मर्जी बहाल

    समृध्दी महामार्गाच्या कामात आपलीच समृध्दी साधून घेण्याचे अनेक आरोप असलेल्या राधेश्याम मोपलवारांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी नियुक्तीविना मोकळे […]

    Read more

    ५० डाॅक्टर, १०० नर्सेस पाठविण्यास केरळचा महाराष्ट्राला ‘नम्र’ ठेंगा…

    केरळच्या पन्नास पट रूग्ण आणि सुमारे सव्वा दोनशेपट मृत्यू महाराष्ट्रात झाले असताना अपुरया मनुष्यबळाचे कारण केरळने पुढे केले आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये १९९१ पासून आरोग्य […]

    Read more

    “WHO चीनच्या हातची बाहुली;” अमेरिकेने संबंध तोडले

     ट्रम्प यांची संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा  निधीचा वापर इतर आरोग्य संघटनांसाठी करणार, ट्रम्प यांची माहिती विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटना WHO शी अमेरिकेने […]

    Read more

    वाराणसीतील फेक व्हिडीओद्वारे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा

    गेल्या काही दिवसांपासून काही विघ्नसंतोषींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच उत्तर प्रदेशचे मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यासाठी खोटे व्हिडीओ बनविले जात आहेत. असाच एक व्हिडीओ […]

    Read more

    लॉकडाऊनबाबत अमित शहांची पंतप्रधानांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा मांडला गोषवारा

    चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाचव्या टप्यातील लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाली. या वेळी अमित शहा यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी […]

    Read more

    चीन्यांच्या टिकटॉकवरही लोक टाकताहेत बहिष्कार

    चीनी व्हायरसमुळे आलेली महामारी आणि दुसऱ्या बाजुला सीमेवर चीन्यांकडून सुरू असलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतातील जनता आता चीनी व्हिडीओ कंटेट अ‍ॅप टिकटॉकवर बहिष्कार टाकू लागले आहेत. […]

    Read more

    आषाढी वारीची परंपरा कायम ठेवण्याच्या निर्णयाचे भाजपाकडून स्वागत

    चीनी व्हायरसचे संकट लक्षात घेता पंढरपूरची सात पालख्यांची आषाढी एकादशीची वारी यंदा वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने करून वारीची शेकडो वर्षांची परंपरा चालू ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचे भारतीय […]

    Read more