रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ; खासदार नवनीत राणा यांचं राज्यपालांना पत्र
वृत्तसंस्था अमरावती : रविवारी (ता. 11 एप्रिलला) एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलवी, अशी […]