रिपब्लिकच्या सीईओला कागदपत्रांशिवाय अटक, राज्यात ठाकरे सरकारची हुकूमशाही असल्याचा भाजपाचा आरोप
कोणत्याही कागदपत्रांशिवाय रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ यांच्या घरी मुंबई पोलीस दाखल झाले आणि त्यांनी अटक केली. महाराष्ट्रात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात आली आहे आणि उद्धव ठाकरे […]