महाराष्ट्रात काय दिवे लावले, शेतकऱ्यांना २५ ते ५० हजार रुपयांचे आश्वासन दिले पण फुटकी कवडी दिली नाही, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? तुम्ही महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला. मुख्यमंत्री रशिया, अमेरिकेत काय चालू हे बोलत असतात. महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात. […]