MPSC exam बाबत मोठा निर्णय ; अखेर परीक्षा पुढे ढकलली
विशेष प्रतिनिधी मुंबई: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (दि.11) होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला […]