Free vaccination : भारत सरकारकडून १८ वर्षावरील प्रत्येकाला लस मोफतच : फडणवीस
केंद्र सरकार देशातील प्रत्येक 18 वर्षांवरील व्यक्तीला मोफत लस देणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई: मोफत लसीकरणावरून महाविकास […]