T20 World Cup : न्यूझीलंडचा पराभव करत पाकिस्तानचा फायनलमध्ये; 2007 च्या पुनरावृत्तीची उत्कंठा
वृत्तसंस्था मेलबर्न : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानपुढे विजयासाठी १५३ धावांचे आव्हान ठेवले […]