SSC, HSC Board Exam 2021 Postponed : दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या ; विद्यार्थ्यांना दिलासा ;आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्याभरात राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या […]