• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    Times Square Firing : अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरमध्ये दोन गटांत गोळीबार, खेळणी खरेदीसाठी आलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीसह तीन जण गंभीर जखमी

    Times Square Firing :  अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील गन कल्चरमुळे तेथे सातत्याने गोळीबारीच्या घटना होत असतात. आता टाइम्स […]

    Read more

    ‘नेहरू, गांधी घराण्याच्या पुण्याईवर आजपर्यंत देश तगला’; शिवसेनेकडून काँग्रेसवर स्तुतिसुमने, तर पीएम मोदींवर टीका

    Saamana Editorial : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटामुळे शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सेनेने आपले मुखपत्र सामनातून मोदी सरकारला लक्ष्य […]

    Read more

    Kabul Blast : काबूलमध्ये शाळेबाहेर कारचा भीषण स्फोट, 55 ठार, 150 हून अधिक जखमी; मृतांमध्ये शाळकरी मुलींची संख्या जास्त

    Kabul Blast : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शाळेबाहेर झालेल्या कार स्फोटात कमीत-कमी 55 जण ठार आणि 150 हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात […]

    Read more

    Corona Cases in India Today : देशात चिंताजनक स्थिती, सलग ४थ्या दिवशी ४ लाखांहून जास्त रुग्ण, ४०९२ मृत्यू

    Corona Cases in India Today : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा भारतात भयंकर उद्रेक झाला आहे. दररोजची मृतांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचवेळी पाचव्या […]

    Read more

    Shivsena Vs Congress : शिवसेना मंत्री अनिल परबांकडून काँग्रेस आमदाराच्या कामात अडथळे, जिशान सिद्दिकींनी ट्वीटरवर व्यक्त केली वेदना

    Shivsena Vs Congress : महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब हे […]

    Read more

    कोरोनामुळे भारताने एकाच दिवसात गमावले २ ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट हॉकीपटू, क्रीडामंत्री रिजिजूंनी व्यक्त केला शोक

    MK Kaushik And Ravinder Pal Singh Death : 8 मे हा भारतीय हॉकीसाठी एक वाईट दिवस ठरला. देशातील दोन हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते रविंदर […]

    Read more

    Mission Oxygen : ऑक्सिजन पुरवणाऱ्या वाहनांना दोन महिन्यांसाठी टोल माफी, NHAIचा मोठा निर्णय

    Mission Oxygen : संकटाच्या या काळात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एनएचएआयने म्हटले […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातील कोरोना संसर्गावरून व्यक्त केली चिंता, कैद्यांना गतवर्षीसारखाच पॅरोल देण्याचे आदेश

    Supreme Court : शनिवारी (8 मे) देशातील कोरोनामधील वाढत्या रुग्णसंख्येची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली. यावेळी कोर्टाने राज्यांना तुरुंगातील गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गतवर्षी […]

    Read more

    मराठ्यांचा सामाजिक मागासलेपणाच न्यायालयापुढे आला नाही, सरकारला गंभीर होण्याचा इशारा

    शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे राज्याच्या सत्तेतील तीनही पक्ष मराठा आरक्षणाबाबत गंभीर नव्हते. त्यामुळेच मराठा समाजातील मागासांची सद्यस्थिती नेमकेपणाने न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न झाला नाही. […]

    Read more

    ‘आप’चे पाप : ऑक्सिजनअभावी दिल्ली तडफडताना मंत्री इमरान हुसेन यांची सिलिंडर्सची साठेबाजी, हायकोर्टाने बजावली नोटीस

    Delhi HC issues notice to Imran Hussain : दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने आप सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवत आहे. दुसरीकडे, आपचे मंत्री इमरान हुसेन हे […]

    Read more

    केंद्राचा मोठा निर्णय, ब्रिटनला पाठवले जाणारे कोव्हिशील्ड लसीचे 50 लाख डोस भारतातच वापरणार, राज्यांना मिळणार दिलासा

    Covishield Vaccine : देशातील कोरोना लसीची वाढती मागणी आणि उपलब्धता लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनला पाठवण्यात येणारे कोव्हिशील्डचे 50 लाख […]

    Read more

    शहाळ्याचे पाणी कोरोना रुग्णांसाठी वरदान

    वृत्तसंस्था मुंबई : नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. शहाळ्याचे पाणी तर औषधी गुणधर्माने युक्त आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णासाठी वरदान आहे. coconut water is […]

    Read more

    ऑक्सिजन आणि औषधांच्या वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची स्थापना, 10 प्रसिद्ध डॉक्टरांचा समावेश

    supreme court : देशातील बहुतांश राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. सर्वोच्च न्यायालयही यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या […]

    Read more

    Maratha Reservation : राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तयारी, निकालाच्या विश्लेषणासाठी समितीही केली स्थापन

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे. विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शनिवारी याच मुद्द्यावर महाराष्ट्र […]

    Read more

    पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची फोन पे चर्चा : केंद्र सरकार कोरोना लढ्यात महाराष्ट्राला मार्गदर्शक ; उद्धव ठाकरेंनी मानले आभार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतांना प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत करोना स्थितीचा आढावा […]

    Read more

    काँग्रेसच्या संदीप दीक्षितांनी काढले केजरीवाल सरकारचे वाभाडे, म्हणाले- त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा! वाचा सविस्तर…

    Congress Leader Sandeep Dixit : अवघ्या देशाप्रमाणेच दिल्लीतही कोरोना संसर्गाचा भयंकर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार महामारीच्या काळात कायम केंद्राकडे बोट दाखवत […]

    Read more

    सना रामचंद : पाकिस्तानमध्ये पहिली हिंदू महिला असिस्टंट कमिश्नर ; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

    सना रामचंदचे ट्वीट  ”वाहे गुरू जी का खालसा वाहे गुरू जी की फतेह.याचे संपूर्ण क्रेडिट माझ्या पालकांना जाते. ” वृत्तसंस्था लाहोर : पाकिस्तानमध्ये प्रथमच एक […]

    Read more

    रुग्णालयात भरती होण्यासाठी पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही ; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : रुग्णालयात भरती होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट जरुरी नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कोरोना संशयित रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत, […]

    Read more

    पंजाब सरकारचा भोंगळ कारभार उघड, सरकारी साठ्यातील हजारो रेमडेसिव्हिर इंजेक्शन सापडले भाक्रा कालव्यात

    Remdesivir injections : कोरोना महामारीच्या या दुसऱ्या लाटेत अवघ्या देशात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे ओरड सुरू आहे. पंजाबात मात्र हेच इंजेक्शन्स कालव्यात आढळले आहेत. सरकारी पुरवठ्याचे […]

    Read more

    2-DG : कोरोनाशी लढा देण्यासाठी DRDO च्या औषधाला मंजुरी, जाणून घ्या सविस्तर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  कोरोना विरोधात तत्परतेच्या आवाहनाला उत्तर देत डीआरडीओचा पुढाकार वाढत्या कोरोनाच्या संकटादरम्यान एक दिलासादायक बातमी आली आहे. Responding to Prime Minister Narendra […]

    Read more

    कोरोनामुक्त झाल्यावर आहाराची पंचसूत्री; रोगप्रतिकार शक्ती वाढेल, प्रकृतीही सुधारेल झपाट्याने

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनातून मुक्त झाला. अरे व्वा ! चांगलीच आणि आनंदाची बातमी आहे. पण, त्यानंतर सुद्धा तुम्हाला आरोग्याची काळजी ही घेतली पाहिजे. कोरोना […]

    Read more

    Palanivel Thiagrajan : नास्तिकांच्या पक्षातला उत्कट देवीभक्त, जाणून घ्या तामिळनाडूच्या उच्चविद्याविभूषित नव्या अर्थमंत्र्यांबद्दल…

    Palanivel Thiagrajan : राजकारणाचा वारसा, अमेरिकी विद्यापीठांतून इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण, परदेशात वास्तव्यादरम्यान बँकर म्हणून काम आणि तेथेच लग्न, भारतात परतून लोकप्रिय आमदार आणि नास्तिकांच्या […]

    Read more

    CBDT चा कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, आता रुग्णालयांना देता येईल 2 लाखांहून अधिक रकमेचे रोख पेमेंट

    CBDT : खासगी रुग्णालये, कोविड केंद्रे, दवाखाने, नर्सिंग होमसह सर्व वैद्यकीय केंद्रे आता दोन लाख रुपयांहून अधिक रकमेची पेमेंट रोखीने घेऊ शकतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर […]

    Read more

    कोरोनाबरोबरच कंठावे लागणार जीवन ; अभ्यासातील निष्कर्ष ; चिंतेत अधिकच भर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाबरोबरच आता जीवन कंठावे लागणार आहे. एका अभ्यासात हा दावा मेडिकल सायन्सने केला आहे. कोरोना विषाणू संपणार नाही. त्याच्याबरोबरच जीवनभर राहावे […]

    Read more

    कलम 370 वरून पाकचा यूटर्न, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री म्हणाले- हा भारताचा अंतर्गत प्रश्न, आम्हाला चिंता 35 Aची!

    Shah Mehmood Qureshi : पाकिस्तानी माध्यमे आणि विरोधी पक्ष इम्रान खान सरकारवर काश्मीर मुद्द्यावर मौन बाळगत असल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी […]

    Read more