• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    २०२४ मध्ये राजकीय पटलावर काँग्रेसचे अस्तित्व असेल काय..? संजय राऊत यांनी पुन्हा डिवचले..

    राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉँग्रेसवरच दुगाण्या झाडणे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी सुरूच ठेवले आहे.ममता बॅनर्जी यांचे कौतुक करताना राऊत […]

    Read more

    म्यानमारमधील विद्यापीठांतून अनेक जण निलंबित, लष्करासोबत प्राध्यापक-विद्यार्थ्यांचा संघर्ष

    म्यानमारमधील विद्यापीठांतून हजारो शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. लष्कराच्या विरोधात निदर्शने करणााºया शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विरोधात लष्कराने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून […]

    Read more

    राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा ! छत्रपतींचे वंशज…गडकोटांचे राजे…संभाजीराजे जेव्हा रायगडाच्या झोपडीत विसावा घेतात !

     भर उन्हात दुपारी १२ वाजता संभाजीराजे दुर्गराज रायगडावर गेले. छत्रपती संभाजीराजेंचे व गडकोटांचे नाते हे संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे . गडावर चाललेल्या विकास कामांची पाहणी […]

    Read more

    बक्सरमध्ये गंगेच्या काठी मृतदेहांचा खच, प्रशासनानं झटकली जबाबदारी, यूपीकडे दाखवलं बोट

    Dead bodies Float In Ganga River At Buxar : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगेच्या किनाऱ्यावर 40 […]

    Read more

    आमदार रणजित कांबळेंची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, मारहाण करण्याची धमकी

    MLA Ranjit Kamble : देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप सोशल […]

    Read more

    नेपाळमध्ये राजकीय संकट गडद, पंतप्रधान केपी शर्मा ओलींनी गमावले विश्वास मत

    Nepal PM KP Sharma Oli Loses Confidence vote : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा संसदेतील बहुमत चाचणीत पराभव झाला आहे. नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात […]

    Read more

    नागपुरातील धक्कादायक घटना, १२वी पास फळविक्रेत्याकडून कोरोना रुग्णांवर उपचार, बनावट डॉक्टरला अशी झाली अटक

    Nagpur Police Arrested Fake Doctor : कोरोना कालावधीत फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. नागपुरातही कोरोना रुग्णांवर बनावट डॉक्टरकडून उपचार झाल्याचे वृत्त आल्याने खळबळ उडाली […]

    Read more

    पुण्यामधून थेट खरेदी केलेल्या कोव्हिशिल्ड लशीची पहिली खेप केरळ राज्यामध्ये दाखल

    वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : केरळ राज्यांत विधानसभा निवडणुकीनंतर आता जनहिताच्या कामांना वेग आला आहे. नुसती तोंड पाटीलकी न करता कृतीशीलतेची जोड देण्यात नवे सरकार यशस्वी होत […]

    Read more

    बदायूंतील काझीच्या अंत्ययात्रेत कोरोना नियमांची पायमल्ली, प्रचंड गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

    COVID protocols : येथील मुस्लिम समाजाचे धार्मिक नेते काझी शेख अब्दुल हमीद मुहम्मद सालिमुल काद्री बदायूंनी यांचे रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला चाहत्यांची अलोट […]

    Read more

    बाता तर काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाच्या; प्रत्यक्षात काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक लांबणीवर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले खरे… पण ते थोडाच वेळ […]

    Read more

    RTI : मुख्यमंत्री बनल्यापासून केजरीवालांनी एकही नवे हॉस्पिटल काढले नाही, जाहिरातींवर मात्र ८०४.९३ कोटींचा खर्च, वाचा सविस्तर…

    Kejriwal Government Spends 864 Crores On Advertising : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अवघा देश त्रस्त आहे. कोरोना प्रादुर्भाव सर्वात जास्त असलेल्या काही राज्यांपैकी नवी दिल्लीही […]

    Read more

    बंगालमध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी सुवेंदु अधिकारी, निवडणुकीत ममता बॅनजींचा केला होता पराभव

    suvendu adhikari  : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Assembly Election) नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बनर्जींचा (Mamata Banerjee) पराभव करणारे सुवेंदु अधिकारी (Suvendu Adhikari) यांची […]

    Read more

    काँग्रेसचे CWC बैठकीत पराभवावर आत्ममंथन, सोनिया गांधींकडून पक्षात मोठ्या बदलांचे संकेत

    CWC Meeting :  कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या निकृष्ट कामगिरीनंतर मोठ्या बदलांचे संकेत दिले आहेत. त्या म्हणाल्या […]

    Read more

    हेमंत बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, नड्डांसमवेत हे नेते होते हजर

    Himanta Biswa Sarma : भाजप नेते हेमंत बिस्वा सरमा यांनी आज आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोमवारी दुपारी 12 वाजता श्रीमंता संकरदेव कलाक्षेत्र येथे राज्यपाल जगदीश […]

    Read more

    …म्हणूनच कोरोना लसीवरील जीएसटी हटवणे शक्य नाही, अर्थमंत्री सीतारामन यांचे ममता बॅनर्जी यांना उत्तर

    GST on Corona vaccine : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कोरोनावरील, औषधे आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवर वस्तू व सेवा कर हटवणे शक्य नाही, असे केल्यास […]

    Read more

    ज्येष्ठ नेते संभाजीराव काकडे यांचे निधन, शरद पवार यांचे होते कट्टर विरोधक, शेकडो कार्यकर्ते घडविले

    जनता दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. राज्यात आणि पुणे जिल्ह्यात शरद पवार यांचे कट्टर […]

    Read more

    शेतकरी आंदोलनात सहभागी महिलेवर सामूहिक बलात्कार, टिकरी बॉर्डरवरील सहा आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल

    Molestation in Farmer Protest : हरियाणा पोलिसांनी रविवारी रात्री टिकरी बॉर्डरवरील एका 25 वर्षीय महिला कार्यकर्तीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा […]

    Read more

    कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कुटुंबच उध्वस्त, पुण्यात पत्नी, बालकाची हत्या करून युवकाची आत्महत्या

    कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग- व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. पुण्याजवळील एका युवकाने कदमवाक वस्ती येथे एका तरुणाने कामधंदा न मिळाल्यामुळे […]

    Read more

    हत्येच्या प्रकरणात आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार फरार, लूक आऊट नोटीस जारी

    Olympic medalist Sushil Kumar : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पाच मे रोजी छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये मोठा वाद झाला होता. छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंच्या दोन गटांत […]

    Read more

    हरियाणा सरकारचा मोठा निर्णय, होम आयसोलेट गरीब कोरोना रुग्णांना 5000 रुपयांची मदत, थेट खात्यात टाकणार पैसे

    Haryana Govt : हरियाणा सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गरीब जनतेसाठी सरकारी तिजोरी उघडली आहे. यामुळे पैशांच्या अभावी कोणत्याही गरिबाचे उपचार थांबणार नाहीत. दारिद्र्य रेषेखालील […]

    Read more

    Fight against covid 19 : राज्यांच्या जबाबदाऱ्या ढकलून सोनियांसह विरोधकांचे केंद्रावर खापर; परकीय मदतीवरून राहुलजींचे मोदींवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधासाठी केंद्राने आर्थिक भार उचलावा. औषधांवरील जीएसटी संपूर्ण माफ करावा, अशा मागण्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी करून काही […]

    Read more

    CoWin Portal वर नवे बदल, लस निवडीची सर्वसामान्यांना मुभा, लसीकरणावेळी दाखवावा लागणार OTP, वाचा.. कशी कराल नोंदणी!

    CoWin Portal : भारतात 18 वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. नुकतेच कोविन पोर्टलमध्ये गोंधळ झाल्याच्या तक्रारीनंतर त्यात बरेच […]

    Read more

    कोरोना हे जैविक शस्त्र, चिनी शास्त्रज्ञांकडून 2015 पासून संशोधन, ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या दाव्याने जगभरात खळबळ

    China Weaponized Coronavirus : कोरोना व्हायरसला संपूर्ण जगात पसरवण्यासाठी चीनने अनेक वर्षे प्लॅनिंग केली होती, 2015 पासूच चिनी शास्त्रज्ञ सार्स कोविड व्हायरसवर जैविक हत्यार बनवण्यासाठी […]

    Read more

    हा माझी जबाबदारी म्हणणारे अजित पवार आता काय करणार? पंढरपूरच्या निवडणुकीने शिक्षकासह कुटुंब उध्वस्त

    विशेष प्रतिनिधी सांगोल : पंढरपूर विधानसभा पोटानिवडणुकीतील गर्दीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता याठिकाणी कोरोना वाढल्यास माझी जबाबदारी असे ते म्हणाले होते. याच पंढरपूरच्या […]

    Read more

    कोरोनाच्या तडाख्याने भारतातील कोट्यवधी लोक पुन्हा ढकलले गेले दारिद्रयरेषेखाली

    कोरोना व्हायरसच्या तडाख्यने देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाचे जीवनही दुष्कर झाले आहे. देशातील कोट्यवधी लोक पुन्हा एकदा दारिद्रयरेषेखाली ढकलले गेल्याचा दावा […]

    Read more