बहुधर्मी आसामच्या मुख्यमंत्र्यांचे बांगलादेशाच्या पंतप्रधानांकडून अभिनंदन; मोदींच्या विकासवादी मार्गाने चालण्याची हेमंत विश्वशर्मांची ग्वाही
वृत्तसंस्था गुवाहाटी – आसामसारख्या बहुलतावादी अर्थात बहुधर्मी राज्याचे (pluralistic state) नेतृत्व करायला मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांचे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी खास अभिनंदन […]