• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    सावधान! दोन दिवसांत पृथ्वीवर कोसळणार चीनचे भरकटलेले महाकाय रॉकेट, मोठ्या विध्वंसाची शक्यता

    Long March 5 B rocket will crash on the earth : महत्त्वाकांक्षी चीन केवळ पृथ्वीवरच नव्हे, तर अवकाशातही महाशक्ती बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीनच्या चाचण्या […]

    Read more

    शेतकरी आंदोलनातही पोहोचला कोरोना, टिकरी बॉर्डरच्या आंदोलनातील २५ वर्षीय महिलेचे निधन

    Farmers Protest : दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवर मागच्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. कोरोना महामारीचा विळखा येथेही पडल्याचे समोर आले आहे. शेतकरी आंदेलनात सहभागी असलेल्या […]

    Read more

    Covid-19 vaccines : कोरोना लस पेटंटमुक्त करण्यास अमेरिका तयार, भारताच्या प्रस्तावानंतर केले समर्थन

    Covid-19 vaccines : अवघे जग कोरोना महामारीमुळे संकटात आहे. अनेक देशांमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान भारत सरकारने अमेरिकेला कोरोनाची लस पेटंट मुक्त […]

    Read more

    Chaudhary Ajit Singh Death : माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह चौधरी यांचे कोरोनाने निधन; वडील पंतप्रधान, तर स्वत: ७ वेळा होते खासदार

    Chaudhary Ajit Singh Death : माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय लोकदल प्रमुख अजित सिंह यांचे आज (6 मे) निधन झाले. मृत्युसमयी ते 86 वर्षांचे होते. […]

    Read more

    Corona Crisis in India : चिंताजनक! देशात २४ तासांत ४.१२ लाख रुग्णांची नोंद, ३९८० मृत्यू; महामारीतील सर्वोच्च आकडेवारी

    Corona Crisis in India : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा चिंताजनक परिस्थिती तयार झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. […]

    Read more

    मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वतः काही करायचे नाही आणि केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची हा नेहमीचा प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या […]

    Read more

    अहो आश्चर्यम् ! मालीच्या महिलेने मोरोक्कोमध्ये नोनूप्लेट्सला जन्म दिला ; म्हणजेच ९ बेबीज

    माली देशात २५ वर्षीय हलिमा सिझ  हिने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला आहे . विशेष प्रतिनिधी बामाको : माली या पश्चिम आफ्रिकन देशातील गर्भवतीने  चक्क एकाच […]

    Read more

    Maharashtra Corona Updates : २४ तासांत राज्यात ९०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्याही पुन्हा वाढली

    Maharashtra Corona Updates : महाराष्ट्रात 24 तासांत कोरोनाच्या 57,640 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 920 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात […]

    Read more

    कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची सावध भूमिका, चार राज्यांतील पोटनिवडणुका तूर्तास स्थगित

    Election Commission : भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी मोठा निर्णय घेत चार राज्यांमधील पोटनिवडणुका तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना महामारीच्या संकटाने उद्भवलेल्या भयंकर […]

    Read more

    Rafale : भारतीय हवाई दलात आणखी तीन राफेल ; फ्रान्सहून रवाना ; आता भारताकडे २० राफेलची ताकद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी आणखी तीन राफेल लढाऊ विमानं बुधवारी फ्रान्सहून भारतासाठी रवाना झाली आहेत. फ्रान्समधील भारतीय दुतावासानं ट्वीटद्वारे याची […]

    Read more

    Bengal Violence : ‘ममतांचे हात रक्ताने माखलेले, मृत्यूच्या भयाने बंगालमधून एक लाख लोकांचे घर सोडून पलायन’ – जेपी नड्डांचा आरोप

    Bengal Violence : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालमधील हिंसक घटनांवरून ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधला आहे. दोन दिवसांच्या बंगाल दौर्‍यावर […]

    Read more

    मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जींना झाली कोरोनाची आठवण, बंगालमध्ये लावला मिनी लॉकडाऊन

    Mini Lockdown IN West Bengal : प. बंगालमध्ये निवडणुका सुरू असतानाच कोरोना महामारीचा उद्रेक दिसून आला होता. तथापि, सर्वच निवडणुकीच्या प्रचारात मश्गुल असल्याने राज्यात आनंदीआनंद […]

    Read more

    Corona 3rd Wave : सावधान ! तिसऱ्या लाटेसाठी तयार राहावे ; विजय राघवन यांचा इशारा ; लस अपग्रेडचा सल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील परिस्थिती भयावह बनली आहे. ही लाट अत्यंत प्राणघातक होत आहे. आता केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय […]

    Read more

    Maratha Reservation: गुणरत्न सदावर्ते म्हणाले- मला, पत्नीला आणि मुलीला कोणी जिवे मारलं, तर शरद पवार, सुप्रिया सुळे अन् मराठा संघटना जबाबदार!

    Adv Gunratna Sadavarte Recieves Threat Calls : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणावर निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या […]

    Read more

    लखनऊमध्ये ऑक्सिजन रिफिलिंगदरम्यान मोठा स्फोट, तीन जणांचा मृत्यू, पाच गंभीर

    blast during oxygen refilling in Lucknow : वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे देशात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. अशातच ऑक्सिजन प्लांटही 24 तास रिफिलिंग करत आहेत. […]

    Read more

    श्रीमंत मराठ्यांना हवेत उंबरठे झिजवणारे गरीब लाचार मराठे -प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

    श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही. त्याला आरक्षण दिले तर श्रीमंत मराठ्यांचे उंबरठे कोण झिजवणार? त्यामुळे गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी […]

    Read more

    मराठा आरक्षणावरून उध्दव ठाकरेंचे राजकारण: केंद्राने निर्णय घ्यावा म्हणताना पंतप्रधानांना संभाजीराजेंच्या भेटीवरून दूषण

    मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यावर मराठा समाजाला दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजकारण सुरू केले आहे. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व […]

    Read more

    Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आता राज्याने व केंद्राने मिळून मार्ग काढावा, खा. संभाजीराजेंचे आजी व माजी मुख्यमंत्र्यांना पत्र

    Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्य सरकारने आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात नीट मांडली […]

    Read more

    Maratha Reservation : का रद्द झाले मराठा आरक्षण? फडणवीसांनी सांगितली राज्य सरकारची करणी; म्हणाले- पुढेही सहकार्यच करू

    Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयातून रद्द होणे हे अतिशय दु:खदायी आणि निराशाजनक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे, समन्वयाच्या अभावामुळे आरक्षण रद्द झाले […]

    Read more

    घटनेनुसार ५० टक्केंपेक्षा जास्त आरक्षण शक्यच नाही, घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांचे मराठा आरक्षण रद्दच्या निर्णयावर रोखठोक मत

    घटनेनुसार ५० टक्केंपेक्षा आरक्षण देणे शक्यच नाही. घटनेचा अंतिम अर्थ लावण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची असते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ते ५० टक्यांच्या […]

    Read more

    मराठा आरक्षणाचे कायदेशीर गौडबंगाल काय… विविध पैलू कोणते… यावर ऍड. निशांत काटणेश्वरकर यांच्याशी केलेली बातचित सायंकाळी ५.०० वाजता thefocusindia.com च्या विविध प्लॅटफॉर्मसवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टाने फेटाळले. त्यांनी इंदिरा साहनी केसच्या निकालाचाही फेरविचार करायला नकार दिला. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यास नकार […]

    Read more

    Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द झाल्यावर आता पुढे पर्याय कोणते? वाचा सविस्तर

    Maratha Reservation : आरक्षण रद्द झाल्यामुळे आता मराठा समाजापुढे कोणते कायदेशीर पर्याय आहेत, याची चाचपणी सुरू झाली आहे. राज्य सरकार याबाबत काय करू शकते, मराठा […]

    Read more

    Burning Bengal : ममतांचा शपथविधी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांची राष्ट्रपती राजवटीची चेतावनी

    राज्यपालांच्या संबोधनानंतर पुन्हा नवीन मुख्यमंत्री कधी बोलत नाहीत. परंतू ममता यांनी धनखड यांना लगेचच उत्तर दिले.तेंव्हा वातावरण तापले होते . यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांचे […]

    Read more

    Maratha Reservation : “राज्य सरकारनं नियोजित पद्धतीनं मराठा आरक्षणाचा खून केला”, नितेश राणेंची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

    Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर आज निकाला दिला आहे. यानुसार मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास नाही. म्हणून त्यांना आरक्षित कॅटेगरीत गृहीत धरता […]

    Read more

    Maratha Reservation : आरक्षण फेटाळले हे लढवय्या समाजाचे दुर्दैवच, सर्वोच्च निकालानंतर मुख्यमंत्री ठाकरेंची प्रतिक्रिया

    Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल देत आरक्षण रद्द ठरवले आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. […]

    Read more