ओ…12मतीच्या मोठ्ठ्या ताई, तुमच्या तर दिव्याखालीच अंधार; रेव्ह पार्टीवरून चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठा धक्का बसला