• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    Covid 19 Vaccine : कोरोना लस तयार करण्याचा परवाना एकाऐवजी 10 कंपन्यांना द्या, नितीन गडकरींची मौलिक सूचना

    Covid 19 Vaccine : देशाला कोरोना संकटापासून वाचवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण हा एक उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. तथापि, देशातील बर्‍याच राज्यांना लसीचा तीव्र तुटवडा […]

    Read more

    Coronavirus Cases in India : भारतात सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांहून कमी रुग्ण, पहिल्यांदाच एका दिवसात 4529 मृत्यू

    Coronavirus Cases in India : भारतातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंनी जागतिक उच्चांक गाठला आहे. आजपर्यंत एकाच दिवसात अमेरिकेत सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद होती, परंतु आता भारताने […]

    Read more

    कोविडमधील अनाथांना दत्तक घेताना गैरप्रकार… राष्ट्रीय बाल आयोग व आनंदी फाउंडेशनकडून गुरूवारी राष्ट्रीय परिसंवाद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली, पुणे : कोविड महामारीच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेताना असलेल्या कायदेशीर प्रक्रिया, सध्या होत असलेले काही गैरप्रकार या सर्वांवर राष्ट्रीय […]

    Read more

    आणखी एक लस : Sanofi GSK च्या कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या क्लिनिकल ट्रायलला लवकरच सुरुवात

    Sanofi GSK : भारतात कारोना महामारीविरुद्ध तीन लसी दिल्या जात आहेत. सीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक व्ही या तीन लसी सध्या उपलब्ध […]

    Read more

    यूपी सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनाने निधन, PM मोदी आणि CM योगी आदित्यनाथंनी व्यक्त केला शोक

    उत्तर प्रदेश सरकारमधील पूर नियंत्रण व महसूल राज्यमंत्री आणि मुझफ्फरनगरच्या चरथावल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार विजय कश्यप यांचे मंगळवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता […]

    Read more

    Cyclone Tauktae : पीएम मोदी गुजरात-दीवच्या दौऱ्यावर, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा

    Cyclone Tauktae : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दीव येथे भेट देऊन तौकते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. सकाळी 9.30 वाजता ते दिल्लीहून […]

    Read more

    Israel Palestine Conflict : हमासच्या रॉकेट‌ हल्ल्यांना इस्रायलचे एअरस्ट्राइकने उत्तर, 213 जणांचा मृत्यू, गाझाची एकमेव कोरोना टेस्टिंग लॅब नष्ट

    Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान तणाव वाढतच आहे. हमासमकडून सातत्याने रॉकेट्सचा वर्षाव होत असल्याने इस्रायलनेही एअरस्ट्राइकने प्रत्युत्तर दिले आहे. हे सर्व संघर्ष पॅलेस्टाइनच्या […]

    Read more

    ऐवढाही पैसा कमावू नका की बायकोला नवऱ्यापेक्षा पोटगीचे आकर्षण , हर्ष गोयंका यांच्या ट्विटवर स्त्रीद्वेष्टे असल्याची टीका

    मायक्रोसॉफ्टचे संपादक बिल गेटस आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे उदाहरण देऊन प्रसिध्द उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विट केले आहे. ऐवढाही पैसा कमावू नका की […]

    Read more

    ‘लिव्ह-इन’ संबंध अस्वीकारार्ह असल्याचे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे निरीक्षण

    समाजमान्य पारंपरिक विवाह संस्थेला बगल देऊन ‘लिव्ह-इन’ संबंध स्विकारणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढू लागले आहे. हे संबंध किती यशस्वी होतात आणि किती असफल ठरतात […]

    Read more

    आक्रमक सोलापुर पुढे राष्ट्रवादी नमली, उजनीतले पाणी पळवण्याचा आदेश रद्द

    इंदापुरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना त्यांच्या मतदारसंघालगतचा जिल्हा म्हणून सोलापुरचे पालकमंत्रीपद देण्यात आले. मात्र भरणे यांना दुष्काळी असणाऱ्या आख्या सोलापुर जिल्ह्यापेक्षाही स्वतःच्या मतदारसंघाचे […]

    Read more

    काय राव अजितदादा…गाववाल्याकडून जरा नीट समजून तरी घ्यायचं

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस निर्यात करायला नको होती, असे मत सर्वसामान्य नागरिकाने व्यक्त केले तर ते समजण्यासारखं आहे. पण महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगत राज्याचे उपमुख्यमंत्री […]

    Read more

    दिलासादायक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला उतरती कळा, देशात 24 तासांत चार लाखांहून अधिक रुग्ण बरे, आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत

    Corona Updates In India : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील सद्य:स्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव […]

    Read more

    जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एलन मस्क यांची तिसऱ्या स्थानावर घसरण, फ्रेंच उद्योगपतीने टाकले मागे

    Elon Musk : जगप्रसिद्ध ऑटो कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार जगातील […]

    Read more

    लसीवरून राजकारणादरम्यान पूनावालांचं निवेदन, म्हणाले- भारतीयांचे जीव पणाला लावून लसीची निर्यात कधीच केली नाही!

    Adar Poonawala : भारतात लसीकरण मोहिमेचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. विरोधी पक्ष लस निर्यातीवरून केंद्राला सातत्याने लक्ष्य करत आहे. केंद्र सरकारने भारतीयांच्या जिवाची पर्वा न […]

    Read more

    सेवा ही संघटन : ‘तौक्ते’चा तडाखा-महाराष्ट्र संकटात ; मुख्यमंत्री ठाकरे घरात-फडणवीस कोकणात

    Work from home Vs Ground report :देवेंद्र फडणवीस दोन दिवसाचा कोकण दौरा करणार, पंतप्रधान मोदीही हवाई पाहणी करण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस उद्या रायगड जिल्ह्यात झालेल्या […]

    Read more

    थेट परकीय गुंतवणूक सार्वकालिक उच्च स्तरावर, परकीय गंगाजळीत 100 अब्ज डॉलरहून अधिक वाढ

    Foreign Direct Investment : मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशात थेट परकीय गुंतवणूक 43.366 बिलियन डॉलरच्या नव्या पातळीवर पोहोचली. ही गतवर्षीच्या 43.013 बिलियन डॉलरपेक्षा […]

    Read more

    आरएसएस प्रणित – स्वयंसेवक संचलित देशभरातील विलगीकरण आणि कोविड केअर सेंटरमध्ये १७,३०० बेड्सची  व्यवस्था

    विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : कोरोना  महामारीचा सामना करण्यासाठी  केंद्र आणि राज्य सरकार, प्रशासन, कोरोना योद्धे तसेच  समाज सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत.  सकारात्मकता आणि […]

    Read more

    पिंपळाची पाने बहुगुणी,औषधी घटकांनी युक्त, ऑक्सिजन वाढविणारी ; फ़ुफ्फुसासाठी वरदान

    विशेष प्रतिनिधी अश्वत्थ वृक्ष (पिंपळ) आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व या वृक्षाला भरपूर आयुष्य असते. त्यामुळे त्याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. अश्वत्थ हेही त्याचेच नाव. ज्या […]

    Read more

    India Fights Back : दररोज होणार 45 लाख कोरोना चाचण्या, व्हेरिएंट्सच्या निगराणीसाठी 17 नव्या प्रयोगशाळा

    India Fights Back : देशात कोरोनाचे नवे रूप समोर येत असताना सरकार या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकारने आता दररोज 45 लाख […]

    Read more

    International flights already banned:सिंगापूर-भारत दरम्यान ३० एप्रिल पासून बंद असलेली विमान सेवा बंद करण्याची अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे मागणी

    कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे ३० एप्रिल रोजी केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.International flights already banned: Arvind Kejriwal demands […]

    Read more

    पुणे सॅनिटाईज करण्याची महापालिकेची मोहीम , पावसामुळे रोगट वातावरण ; कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पाऊल

    वृत्तसंस्था पुणे : पुणे आणि शहर परिसर सॅनिटाईज करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्या अंतर्गत वाहनावर बसविलेल्या फवारणी यंत्राचा वापर केला जात आहे. Municipal […]

    Read more

    पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाशांची दबंगगिरी सामान्यांवरच, राष्ट्रवादीच्या आमदाराच्या अटकेच्या प्रश्नावर बोलती बंद

    दबंग म्हणून मिरविणारे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची दबंगगिरी सामान्यांवरच चालते. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदाराने गोळीबाराचा बनाव करूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का या प्रश्नावर […]

    Read more

    Kerala Cabinet : पिनरई मंत्रिमंडळात जावयाची वर्णी; पण कोरोना योद्धा केके शैलजांना धक्कादायकरीत्या नारळ

    Kerala Cabinet :  केरळमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या डाव्या आघाडीच्या पिनराई विजयन सरकारने नवीन मंत्रिमंडळ स्थापनेद्वारे सर्वांनाच चकित केले. सीएम पिनाराय विजयन यांनी आधीच्या कार्यकाळातील […]

    Read more

    अजब मिटकरींचे गजब ट्विट : तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये ; हवामान खाते कोमात-नेटकरी हसून हसून लोटपोट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे  कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरला तडाखा दिला. चक्रीवादळामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे आठ हजार घरांचे नुकसान […]

    Read more

    नगरमध्ये क्लासवन अधिकारी हनीेट्रॅपमध्ये, शरीरसंबंधांचे व्हिडीओ काढून महिलेने मागितली तीन कोटी रुपयांची खंडणी

    नगर जिल्ह्यातील एका क्लासवन अधिकाऱ्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या क्लासवन अधिकाऱ्याला हनीट्रॅपमध्ये फसविण्यासाठी […]

    Read more