कराडमध्ये घरोघरी कोरोनाची चाचणी; नागरिक रस्त्यावर फिरत असल्याने निर्णय
वृत्तसंस्था कराड : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊऩ कोरोना चाचणी करण्यास कराड नगरपालिकेने रविवारी प्रारंभ केला. रविवार व शुक्रवार […]