नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्ररात स्वबळावर निवडणुका लढणार काँग्रेस, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनण्यास तयार
Nana Patole : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस राज्यातील निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. हायकमांडने निर्णय घेतल्यास मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्यासाठी तयार आहे. […]