दिल्लीतल्या बैठकीचा पवारांकडून पुण्यात खुलासा; एकाच वेळी सामूहिक नेतृत्वाची आणि काँग्रेसला बरोबर घेण्याची कसरत
वृत्तसंस्था पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दिल्लीतल्या ६ जनपथमध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीचा पवारांनी आज सायंकाळी पुण्यात खुलासा केला. एकाच वेळी त्यांनी सामूहिक […]