• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    द फोकस एक्सप्लेनर : संख्याबळाचा दावा करणाऱ्या शिंदे गटाला सत्तेचा मार्ग कठीण, 20 आमदार राऊतांच्या संपर्कात? काय होऊ शकतो परिणाम? वाचा…

    गुवाहाटीमध्ये बसून महाराष्ट्राच्या राजकीय नाटकाची पटकथा तयार करणे दिसते तितके सोपे नाही. एकीकडे शिवसेनेविरोधात बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे आमदारांचा आकडा पूर्ण केल्याचा दावा करत आहेत. […]

    Read more

    कळलाव्या नारद!!

    बुलंद वारसा दुबळे हात घड्याळाची साथ घेताच होई विश्वासघात साथीदार सोडून जातात उरत नाही कोणी मातोश्री वर बसायची एकटेच येते पाळी आधीच अंध धृतराष्ट्र त्यात […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट झाली तर बहुमत कोण सिद्ध करणार? जाणून घ्या, काय आहेत समीकरणे!

    महाराष्ट्राच्या राजकारणात रोज बदल होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीसोबतच त्यांचा पक्ष शिवसेनाही त्यांच्या हातातून जाताना दिसत आहे. विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबळ सातत्याने कमी होत आहे. […]

    Read more

    Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??

    एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या “मनातले […]

    Read more

    काका वरती विसंबला तो!!

    पहिले होते नाथ आता झाले दास कोण कुणाला नादी लावून सेनेची लावतोय वाट? जनतेच्याही मनात नसता बसला खुर्चीवरी हातात घेऊन हात बांधले घड्याळ मनगटावरी बापाचा […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : ‘या’ राजकीय पक्षांनी कशी केली धूळफेक? जाणून घ्या, कसा चालतो राजकारणाच्या नावाखाली पैशांच्या गैरवापराचा गोरखधंदा?

    फसवणूक करणारे राजकीय पक्ष आता निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहेत. निवडणूक आयोगाने अशा पक्षांवर कारवाईची तयारी केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रपतिपदानंतर होणार उपराष्ट्रपतींची निवडणूक, जाणून घ्या दोन्हींमध्ये काय आहे फरक, कसा होतो विजय-पराजयचा निर्णय?

    18 जुलै रोजी देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका होणार आहेत. 21 जुलै रोजी त्याचे निकाल लागणार असून 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान, […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : नेमका काय आहे पक्षांतर विरोधी कायदा? अपवाद काय आहेत? वाचा सविस्तर…

    शिवसेनेचे बंडखोर नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय भूकंप झाला. दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण!! 1170 कोटींची कामे, 319 कोटी रिलीज!!

    शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून मात्र राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण अशी आजची 24 जून 2022 ची स्थिती आहेEknath shinde : Shivsena struggles for dominance but NCP […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : ठाकरे सरकारला सुरुंग लागण्यात पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, आमदार रातोरात गायब झालेच कसे? वाचा सविस्तर..

    महाराष्ट्रातील सत्तांतर जवळजवळ अटळ असल्याचे बोलले जात आहे. हे संकट अधिकच गडद झाले आहे. यात गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाकारता येणार नाही. गृह विभाग राज्याच्या गृहमंत्रालयाच्या […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : रविवारपर्यंत स्पष्ट होणार सत्तांतराचे चित्र, पवारांची नवी चाल कोणती? वाचा सविस्तर…

    महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तांतरासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट गुरुवारी दुपारनंतर अधिक सक्रिय झाला. रविवार सायंकाळपर्यंतच नवे सरकार सत्तेवर विराजमान करण्यासाठी जोरदारी तयारी चालवली जात आहे. […]

    Read more

    एकनाथ शिंदे : ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडचे बंड!!

    एकनाथ शिंदे यांचे बंड आता ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडे गेले आहे. हेच काल रात्रीच्या ट्विट मधून त्यांनी सिद्ध केले आहे. 2019 […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : महाराष्ट्रातील सत्तांतरात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची, वाचा सविस्तर

    महाराष्ट्रातील सतत वाढत चाललेल्या राजकीय आणि घटनात्मक संकटात राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. महाराष्ट्रात सरकार चालवणाऱ्या महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) तीन प्रमुख गटांमध्ये […]

    Read more

    शिवसेनेत फूट : उद्धव ठाकरे, शशिकला आणि यशवंत सिन्हा यांच्यात साम्य काय??; सगळे गेले उरले काय??

    उद्धव ठाकरे, शशिकला आणि यशवंत सिन्हा यांच्यात साम्य काय?? सगळे गेले उरले काय?? हे शीर्षक सुरुवातीला थोडे विचित्र वाटेल, पण तरी देखील या तिघांमध्ये एक […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या ताब्यात अख्खा पक्षच जाणार? जाणून घ्या, महत्त्वाचा नियम

    महाराष्ट्रात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे अडीच डझन आमदारांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. अशा स्थितीत या बंडखोरांचे कायद्याच्या दृष्टीने काय-काय चालू शकते? हे जाणून […]

    Read more

    सैन्य पोटावर चालते आणि पक्ष निधीवर चालतो हे “जिद्दी” उद्धव ठाकरे विसरलेच कसे??

    उद्धव ठाकरेंनी “वर्षा” सोडले ते “मातोश्री”वर दाखल झाले. मुंबईत त्यावेळी झालेल्या पावसाबरोबर शिवसैनिकांच्या डोळ्यातले इमोशनल पाणी देखील वाहिले!! मराठी प्रसार माध्यमांनी त्यातल्या पाण्याचा प्रत्येक थेंब […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : एकनाथ शिंदेंच्या बंडाचे नेमके कारण काय? पुढे काय होणार? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे…

    राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सत्ताधारी शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 5 वर्षे पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागणार […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : एकनाथ शिंदे बंडखोरी नाट्यातील मुख्य पात्रे आहेत कुठे?? ती तर रंगमंचावर अद्याप आलीच नाहीत!!

    शिवसेनेला खिंडार पाडताना एकनाथ शिंदे यांची बंडखोरी घडविण्याची स्क्रिप्ट कशी लिहिली?? कोणी लिहिली??, वगैरे बातम्या आणि विश्लेषणे प्रसार माध्यमांमध्ये खूप आली आहेत. पण प्रत्यक्षात ही […]

    Read more

    एकनाथ शिंदे : बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे नेणारे, पण चिमणभाई पटेलांचे वारसदार!!; शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटाकडे!!

    शिवसेनेचे 15 – 21 नव्हे तर तब्बल 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरात मधल्या सुरत मधून थेट आसाममधल्या गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेतल्या आतापर्यंतची […]

    Read more

    1992 – 2022 : पवारांच्या भरवशावर 25 वर्षे चालणारे सरकार 2.5 वर्षात धोक्यात!!; शिवसेनेच्या 29 आमदारांचे बंड!!

    शरद पवार यांच्या भरवशावर 25 वर्षे सरकार चालवण्याच्या गप्पा करणारे ठाकरे – पवार सरकार अवघ्या 2.5 वर्षात संपुष्टात आल्याचा धोका उत्पन्न झाला आहे. बरोबर 30 […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 1 जुलैपासून यूज अँड थ्रो प्लास्टिकवर बंदी, शीतपेय कंपन्यांना मोठा फटका; जाणून घ्या, यामागची कारणे

    येत्या 1 जुलैपासून भारतात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे फ्रूटी, अ‍ॅपीसारख्या उत्पादनांमध्ये प्लास्टिक स्ट्रॉचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे शीतपेय […]

    Read more

    विधान परिषद निवडणूक : इंदिराजी – राजीवजींच्या काळातले “द्रष्टेपण” 2022 मध्ये सिद्ध!!

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 20 जून 2022 संदर्भात विश्लेषण करताना, “इंदिराजी राजीवजी यांच्या काळातल्या द्रष्टेपण 2022 मध्ये सिद्ध झाले”, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल… पण […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : चहालाही का महाग झाला पाकिस्तान? पाकच्या तिजोरीत केवळ 2 महिन्यांपुरते आयातीचे पैसे, वाचा सविस्तर

    “मी समाजालाही आवाहन करेन की तुम्ही एकेक कप, दोन-दोन कप चहा कमी करावा, कारण आपण जो चहा आयात करतो, तोसुद्धा उधारीवर आयात करतो,” पाकिस्तानचे मंत्री […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : चिदंबरम यांच्या कायद्याच्या कचाट्यात कसे अडकले राहुल-सोनिया गांधी, CBI आणि NIA पेक्षाही ED कशी भारी? वाचा सविस्तर…

    सलग दोन दिवस राहुल गांधींची चौकशी केल्यानंतर ईडी पुन्हा चर्चेत आली आहे. 10 वर्षांपूर्वीपर्यंत ईडी क्वचितच चर्चेत येत असे, पण आजकाल सीबीआयपेक्षा ईडीची सर्वात जास्त […]

    Read more

    अग्निपथ विरोधातील अग्निकांड : मोदींवर हल्ल्याचे, संपूर्ण देश पेटवण्याचे “बॉयकॉट टूर ऑफ ड्युटी”चे टूलकिट!!

    भारताच्या सैन्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणाऱ्या सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेचा विरोध करताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली जो प्रचंड हैदोस घातला जात आहे, जे […]

    Read more