• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    देवेंद्र फडणवीसांच्या एका पत्रामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याची गच्छंती; जाणून घ्या कोण आहेत राजकुमार ढाकणे?

    NCP Leader rajkumar dhakane Expelled From State Police Compaint Authority : पोलिसांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण गठीत करण्यात आलं. त्याला सत्र न्यायालयाच्या […]

    Read more

    वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर, तीन महिने घेणार विश्रांती

    वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बायपासनंतर ते तीन महिने विश्रांती घेणार असून यादरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक […]

    Read more

    भीमा-कोरेगाव हिंसाचार : शरद पवार लवकरच राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगाकडे नोंदवणार साक्ष

    Bhima Koregaon Violence Case : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी केंद्राच्या एनआयएकडून तपास सुरू असताना राज्य सरकारने एक आयोग गठीत करून त्यांच्यामार्फत तपास चालवला आहे. राज्य सरकारच्या या […]

    Read more

    राणेंच्या कर्तृत्वाची उंची शिवसेनेला झेपली नाही ; चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले, की माननीय राणे साहेबांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे…आणि ती वाढत राहणार आहे. म्हणूनच […]

    Read more

    कोरोनावर ग्लेनमार्कचा येणार नेझल स्प्रे, लवकरच तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सना सुरुवात

    Glenmark Pharma : कोरोना महामारीवर नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे लसीकरण आहे. आतापर्यंत जगभरातील विविध देशांकडून कोरोनावर हाताला सुईद्वारे टोचून देण्यात येणारी लस आलेली आहे. […]

    Read more

    आनंदाची बातमी : पवित्र पोर्टलमधून लवकरच 6100 शिक्षणसेवकांची भरती, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

    Education Minister Varsha Gaikwad : अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षणसेवकांची भरती करण्यास राज्यशासनाने अखेर हिरवा कंदिल दिला आहे. राज्यातील 6100 शिक्षणसेवकांची पदे भरण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री […]

    Read more

    राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात समाधानकारक पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

    Monsoon forecast : मान्सूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा हजेरी लावली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील चार ते […]

    Read more

    केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलावर शिवसेनेची टीका, ‘हा तर निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार!’

    Saamana Editorial : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. यात काही मंत्र्यांचे खाते बदलण्यात आले, तर अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश […]

    Read more

    तब्बल 468 स्टेशन्सची न्यूयार्क सिटी सबवे

    प्रगतीशील अमेरिकेतील अनेक बाबी थक्क करणाऱ्याच आहेत. न्यूयार्क शहराची धमनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीगत रेल्वेचे विशाल जाळे जर आपण पाहिले तर आवाकच होवून जातो. न्यूयार्क […]

    Read more

    यशासाठी दृष्टीकोन फार महत्वाचा

    दर दिवशी, प्रत्येक सेकंदाला आपण निर्णय घेत असतो. या लहान-मोठ्या निर्णयांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. प्रत्येक निर्णय, कितीही छोटा का असेना, महत्वाचा असतोच. जीवनात […]

    Read more

    मेंदूच्या फिटनेसची काळजी अशी घ्या

    आपण जेव्हा शरीराच्या फिटनेसचा विचार करतो, तेव्हा मसल्स बनवणं, तरुणांसाठी सिक्स पॅक एब्स बनवणं हाच विचार असतो. पण फिटनेसचा विचार करताना शारीरिक आरोग्या बरोबर मानसिक […]

    Read more

    ओरायन नेब्युला म्हणजे ताऱ्यांची जणू खाणच

    ओरायन तारकासमूह किंवा ज्याला मृग नक्षत्र म्हटलं जाते. ओरायन तारकासमूह हा फक्त त्याच्या ताऱ्यासाठी प्रसिद्ध नाही तर अजून एका वेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. ती गोष्ट […]

    Read more

    Ashwini Vaishnav in Action : नवीन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बदलली मंत्रालयात काम करण्याची वेळ, आता दोन शिफ्टमध्ये होणार काम

    Railway Minister Ashwini Vaishnav : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नवीन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिपदावर येताच मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कामाचे तास बदलले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी […]

    Read more

    मंत्रिपदाचा पदभार घेताच नारायण राणे ॲक्शन मोडमध्ये, प्रश्नांच्या सरबत्तीने अधिकाऱ्यांना फुटला घाम!

    Narayan Rane Takes Charge As MSME Minister : महाराष्ट्रातले दिग्गज नेते नारायण राणे यांनी केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयाच्या […]

    Read more

    तेलंगणात “लेडी राज ठाकरे”; वाय. एस. शर्मिलांच्या YSRTP पक्षाला स्थापना समारंभाला मोठा प्रतिसाद

    वृत्तसंस्था हैदराबाद – तेलंगणात “लेडी राज ठाकरे” यांचा उदय झाला आहे. वायएसआर राजशेखर रेड्डी यांच्या कन्या वाय. एस. शर्मिलांच्या YSRTP पक्षाला स्थापनेलाच मोठा प्रतिसाद मिळाल्याचे […]

    Read more

    कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे; बूट भिजू नये म्हणून मच्छिमार मंत्र्याला उचले…!!

    वृत्तसंस्था चेन्नई – काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मच्छिमांरासोबत समुद्रात मारलेल्या डुबक्या तामिळनाडू – केरळच्या निवडणूकीत गाजल्या होत्या. असल्या डुबक्या मारून त्यांचा काँग्रेस पक्ष […]

    Read more

    बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि बहीण अलवीरावर फसवणुकीचा आरोप, चंदिगड पोलिसांनी बजावले समन्स

    Chandigarh police Issued Summons Salman Khan : चंदिगडमधील एका व्यावसायिकाने बॉलीवूड अभिनेता सलमान खान, त्यांची बहीण अलवीरा खान अग्निहोत्री आणि त्यांची कंपनी बीइंग ह्युमनच्या सीईओ […]

    Read more

    Modi Cabinet Meeting : मोदी कॅबिनेटचा कोरोना संकटावर मोठा निर्णय, 23100 कोटींच्या इमर्जन्सी हेल्थ पॅकेजची घोषणा, कृषी क्षेत्रासाठीही भरीव योजना

    Modi Cabinet Meeting : मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तार व फेरबदलानंतर गुरुवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत शेतकरी, कोरोना इत्यादी प्रश्नांवर महत्त्वपूर्ण […]

    Read more

    अमेरिकेच्या 36 राज्यांनी गुगलला खेचले फेडरल कोर्टात, ॲप स्टोअरच्या फीसवरून तक्रार

    36 US states sued Google : इंटरनेट विश्वातील दिग्गज गुगलविरुद्ध अमेरिकेच्या 36 राज्यांनी आणि कोलंबिया जिल्ह्याने फेडरल कोर्टात धाव घेतली आहे. गुगलवर आरोप आहे की, […]

    Read more

    पदभार स्वीकारताच नवे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा, म्हणाले – देशातील कायद्यांचे पालन करावेच लागेल

    Aswhini Vaishnav Takes Charge Of IT Ministry : माजी सनदी अधिकारी ते आता केंद्रीय मंत्री झालेले अश्विनी वैष्णव यांनी आज माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण […]

    Read more

    लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

    Lieutenant General Madhuri Kanitkar :  लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Health Sciences University) नव्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल […]

    Read more

    Tokyo State Emergency : टोकियोमध्ये आणीबाणी लागू, मैदानावर प्रेक्षकांशिवाय होणार ऑलिम्पिक स्पर्धा

    Tokyo state Emergency : 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी जपानची राजधानी टोकियो येथून मोठी बातमी समोर येत आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी कोरोना […]

    Read more

    हिंगोलीत मुसळधार पाऊस; दुबार पेरणीचे संकट टळले ; पिकांना जीवदान, बळीराजा सुखावला

    विशेष प्रतिनिधी हिंगोली : मागील १५ दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. Torrential rain […]

    Read more

    केंद्रीय मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्यांचे स्वागत ; संजय राऊत यांचा मराठी बाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया देताना मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्याचे स्वागत करून मराठी बाणा जपला आहे. Marathi […]

    Read more