नीरजने पानिपतसाठी रचला नवा वाक्प्रचार; आता पराभवासाठी नाही; तर विजयासाठी “पानिपत”ची म्हण वापरायची…!!
विनायक ढेरे नाशिक : नीरज चोप्रा याने भारतीय ऑलिंपिकच्या इतिहासात स्वतःचेच नाव सुवर्णाक्षरांनी कोरले असे नाही, तर त्याचे गाव पानिपतचे देखील नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले […]