• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    ममता बॅनर्जी – शरद पवार भेट नव्हे फक्त चर्चा; “लोकशाही वाचवा” घोषणा देत ममता दर दोन महिन्यांनी येणार दिल्ली दौऱ्यावर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजधानी दिल्लीच्या राजकीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. […]

    Read more

    परग्रहावर जीवसृष्टी असेल का?

    शनीचा उपग्रह टायटनवर जीवसृष्टी असण्याची शक्यता वारंवार वर्तविण्यात येते. परंतु, या ग्रहाची स्थिती ध्यानात घेतली तर तेथील जीवांची कल्पना करणेही खूप कठीण आहे. टायटन ग्रहाच्या […]

    Read more

    सतत धावपळ करणारा मेंदू

    एखाद्या चांगल्या कारखान्याची व्यवस्था बघितली तर असं दिसतं की प्रत्येक खातं हे आपापलं काम सांभाळतं. प्रत्येक खात्यात कोणी कोणती जबाबदारी घ्यायची हे ठरवलेलं असतं. त्याचं […]

    Read more

    ‘केरळ मॉडेल’ फेल; देशातले निम्मे रुग्ण केरळात; तरीही डाव्या पक्षाच्या सरकारचे “नाक वर”

    केरळच्या बदनामीचा आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांचा आरोप वृत्तसंस्था तिरूअनंतपूरम : कोरोना व्यवस्थापनाचा आदर्श नमूना म्हणून गाजविण्यात आलेल्या ‘केरळ मॉडेल’चे अपयश आता उघड्यावर आले आहे. देशात […]

    Read more

    निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणाच्या चर्चांना उधाण

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांमुळे रणनीतीकार प्रशांत किशोर चर्चेत राहिले. आता त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राहुल गांधींनी […]

    Read more

    Maharashtra Flood : नुसतेच पर्यावरण मंत्री ! सत्तेत येऊन काय केलंत? चिपळूण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंवर स्थानिकांचा संताप

    चिपळूणमध्ये पुराचं पाणी ओसरलं, आता सर्वत्र घाण.संतापलेले स्थानिक आणि ठाकरे सरकारला खडे सवाल . विशेष प्रतिनिधी चिपळूण : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौर्यावर […]

    Read more

    Big News: मोदी सरकारचं महत्वाच पाऊल : मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू ;आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा

    केंद्र सरकारनं ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय मोदींनी घेतला आहे . सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एकूण जागांच्या 15 टक्के जागा ह्या […]

    Read more

    ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा आदी जिल्ह्यांचे पाऊसदुर्दैव सरेना; हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अवघड बनला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने आधीच हाहाकार माजवला असताना हवामान विभागाने पुढचे चार […]

    Read more

    अल्पवयीन मुलीवरील बलात्कारानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य ठरले वादग्रस्त

    प्रतिनिधी पणजी – गोव्यात दोन मुलींवर बलात्कार झाला. संबंधित घटना २४ जुलै रोजी घडली. गोव्याच्या बेनालिम समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आला तर त्यांच्यासोबत […]

    Read more

    खुशखबर ! अबब आता मिळणार तब्बल 1 लाख रोजगार : दिग्गज आयटी कंपनीच्या उत्पन्नात थेट 41.8 टक्के वाढ

     कंपनीचे एकूण उत्पन्न 41.8 टक्क्यांनी वाढून 51.2 कोटी अमेरिकन डॉलर एवढे (अंदाजे 3,801.7 कोटी) झाले आहे. कंपनीने बुधवारी याबाबत माहती दिली . विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा,ठाकरे बंधू वगळता महाराष्ट्रातील नेते मात्र जातीपातीच्या राजकारणात अडकले

    विशेष प्रतिनिधी पुणे : अवघे आयुष्य शिवकाळाचा जागर करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ओजस्वी भाषेत मांडणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे गुरुवारी वयाच्या शंभरीत प्रवेश करत […]

    Read more

    बाबासाहेब पुरंदरे दर्शन, “दुर्गभ्रमणकार” गोनीदांच्या शब्दांत

    श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. दुर्गमहर्षी साहित्यिक कै. गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा बहुत दोस्ताना होता. बाबासाहेबांविषयी गोनीदा ‘दुर्गभ्रमणगाथा’मध्ये काय लिहितात […]

    Read more

    वाहनांसाठी आता येणार चक्क गोड डिझेल

      वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या डिझेलची जागा घेऊ शकेल असे डिझेल शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. विशेष म्हणजे हे डिझेल साखरेसारख्या गोड पदार्थापासून तयार करण्यात त्यांना […]

    Read more

    CRPF Recruitment 2021: CRPF मध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधी ; त्वरीत करा अर्ज-उद्या शेवटची तारिख

    केंद्रीय राखीव पोलिस दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणांना सीआरपीएफमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय […]

    Read more

    Important News : खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात ; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी ; वाचा सविस्तर

    मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के फी कपात विशेष प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या १५ टक्के फी कपातीला मंत्रिमंडळ […]

    Read more

    पोलिस अधिकारी राजू भुजबळ , संजय पाटील यांच्या घरांवर छापे; अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या

    वृत्तसंस्था मुंबई : सीबीआयने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी एकूण १२ छापे आज टाकले आहेत. यात मुंबई पोलिस दलातील दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या घरांचा समावेश आहे. त्यात पोलिस […]

    Read more

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना रंगावली,दीप मानवंदना; बाबासाहेब पुरंदरे यांची शतकपूर्तीकडे वाटचाल

    वृत्तसंस्था पुणे : आपल्या अमोघ वाणीने आणि लेखणीने अखंड महाराष्ट्रात आणि परदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती सांगणारे शिवशाहीर, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा […]

    Read more

    वन्यप्राणी दत्तक घेण्याची योजना पुन्हा सुरु ; मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा उपक्रम

    वृत्तसंस्था मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने (एसजीएनपी) नागरिक, कॉर्पोरेट्स आणि संस्थांना पुन्हा सिंह, वाघ, बिबट्या, राखट ठिपक्यांची मांजरी, निलगायी, हरिण यासारख्या वन्यप्राण्यांना दत्तक घेण्यास […]

    Read more

    आजोबांचा उपदेश “फाट्यावर”; नातू पूरग्रस्तांच्या दौऱ्यावर

    प्रतिनिधी चिपळूण : नैसर्गिक आपत्ती वादळ पुर यांचे व्यवस्थापन करण्याचे काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आहे त्यांनी दौऱ्यावर जाणे योग्य इतरांनी दौऱ्यावर जाऊन तेथील प्रशासकीय कामात अडथळा […]

    Read more

    Tokyo Olympic : तिरंदाज दीपिका कुमारीची विजयी सुरुवात ; 6-0 ने मिळवला विजय

    तिरंदाजीच्या महिला एकेरी स्पर्धेत जगातील एक नंबरची तिरंदाज दीपिकाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवत दुसरी फेरी गाठली आहे. तरुणदीप रॉय, प्रवीण जाधव यांचं आव्हान संपुष्टात आलेलं […]

    Read more

    Porn film case : राज कुंद्राचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला

    पॉर्न फिल्म प्रकरणी राज कुंद्राचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला . राज कुंद्राच्या विरोधात पॉर्न प्रकरणी आणखी एक तक्रार दाखल झाली आहे असंही बिडवे यांनी […]

    Read more

    Tokyo Olympic : पी.व्ही.सिंधूची बाद फेरीत धडक ; हाँगकाँगच्या खेळाडूवर मात

    बाद फेरीत सिंधूसमोर डेन्मार्कच्या खेळाडूचं आव्हान.Tokyo Olympics: PV Sindhu knocked out in the knockout stage; Overcome the Hong Kong player रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून […]

    Read more

    आता चक्क कुत्र्याच्या विष्ठेपासूनही होईल वीजनिर्मिती

    अनेकदा सकाळी फिरायला बाहेर पडल्यानंतर सगळ्यात जास्त त्रास होतो तो रस्त्यात ठिकठिकाणी असलेल्या कुत्र्याच्या विष्ठेचा. यामुळे अनेक जण त्रस्त होतात. मात्र यावर ब्रिटनमध्ये फार वेगळा […]

    Read more

    मेंदूतील फोबिया घालवण्याचा प्रयत्न असा करा

    अन्न पाहिले की कुत्र्याला लाळस्राव होतो. त्यावेळी जगातील मनोविकासतज्ञांनी असे दाखवून दिले की अन्न दाखवले आणि त्याच वेळी घंटा वाजवली असे बऱ्याच वेळा केले की […]

    Read more

    सोनियांसाठी “नवे डॉ. मनमोहन सिंग” बनण्याचा ममतांचा प्रयत्न…??

    सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न अधिक गंभीर आहे. राहुल गांधींचे नेतृत्व सर्वसंमत होत नसल्याने ममता बॅनर्जी या सोनिया गांधी यांच्यासाठी political compromise […]

    Read more