जम्मू -काश्मिरात स्वातंत्र्यदिनी हल्ल्याचा मोठा कट उधळला, जैशच्या चार दहशतवाद्यांना अटक
Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे मोठे षड्यंत्र उधळण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांनी जैशच्या मॉड्यूलचा पर्दाफाश […]