Rajasthan Panchayat Election Results: गेहलोत सरकारच्या 3 मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची पिछाडी, जाणून घ्या पंचायत निवडणुकीत भाजपची कामगिरी!
राजस्थानच्या सहा जिल्ह्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील गेहलोत सरकारच्या तीन मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले, […]