बेळगावी पराभवाचे लळित; आमचे मराठी – तुमचे मराठी; शिवसेनेचा मराठी जनांमध्येच आपपरभाव…!!
बेळगावातल्या भाजपचा विजयाचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवाचे शिवसेनेचे विश्लेषण एकतर्फी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पडली. ती कशी पडली?? एकीकरण समितीच्या नेत्यांनी एकजूट का […]