सकाळी राहुल गांधींचे “जय मातादी”; संध्याकाळी केजरीवालांचे “गणपती बाप्पा मोरया”; विरोधकही रंगले हिंदुत्वाच्या रंगात
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज सकाळी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी जय मातादी म्हणत जम्मूत काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले, तर सायंकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद […]