• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    महाराष्ट्राच्या राजकारणातली ही तर खरी “क्रांती”; मुंबईत ठाकरे “नॉन प्लस”; उर्वरित महाराष्ट्रात पवार “नॉन प्लस”!!

    2026 चा जानेवारी महिना महाराष्ट्रातल्या राजकारणात खरी “क्रांती” घेऊन आला. कारण याच महिन्यात मुंबईतल्या राजकारणातून ठाकरे “नॉन प्लस” झाले, तर उर्वरित महाराष्ट्रातून पवार नॉन प्लस झाले.

    Read more

    अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू!!; देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे सूचक उद्गार!!

    अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होण्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर सूचक पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सरकार म्हणून आणि भारतीय जनता पक्ष म्हणून ठामपणे उभे राहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

    Read more

    राष्ट्रवादीच्या ऐक्याचे त्रांगडे, मुख्य नेतृत्वाचा पेच; दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची खेचाखेच; पवारांच्या एकछत्री अंमलाला सुरुंग!!

    राष्ट्रवादीच्या ऐक्याचे त्रांगडे, मुख्य नेतृत्वाचा पेच; दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची खेचाखेच; पवारांच्या एकछत्री अंमलाला सुरुंग!!

    Read more

    देवेंद्र फडणवीसांशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते, पण…; प्रफुल्ल पटेलांची माहिती; Between the Lines काय??

    अजित पवारांनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांना मिळणार, अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी चालवली असताना प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते

    Read more

    दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य साधण्याच्या मागे मंत्रिपदासाठी प्रचंड स्पर्धा; पक्षाच्या नेतृत्वासाठी देखील खेचाखेच!!

    दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य साधण्याच्या मागे मंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा आणि नेतृत्वाची देखील खेचाखेच!!, हे राष्ट्रवादी काँग्रेस मधले राजकीय वास्तव आता उघड झाले.

    Read more

    सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे घाटत असतानाच त्यात मध्येच राष्ट्रवादीच्या ऐक्याचा खोडा; सुप्रिया सुळेंचे नेतृत्व पुढे सरकवायचा डाव!!

    अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे घाटत असतानाच, त्यात मध्येच राष्ट्रवादीचा ऐक्याचा खोडा घालायचा आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवायचे, असा डाव राष्ट्रवादीतले काही नेते खेळत असल्याचे उघड झाले.

    Read more

    अजितदादांचा वारस निवडण्यासाठी पडद्यामागे हालचाली; पवारांच्याच घरातून चर्चा तीन नावांची!!; नेमका अर्थ काय??

    अजितदादांचा वारस निवडण्यासाठी पडद्यामागे हालचाली; पवारांच्याच घरातून चर्चा तीन नावांची!!, हे राजकीय वास्तव अजितदादांना निरोप देण्याच्या दिवशी समोर आले.

    Read more

    अजितदादांचा राजकीय वारस एकटे पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??

    अजितदादांचा राजकीय वारस एकटे शरद पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??, हा खरं तर “सवालच” नाही.

    Read more

    अजितदादांना निरोप देताच राजकीय वारसाचा प्रश्न ऐरणीवर; सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांचे राजकीय भवितव्य आले विशिष्ट निर्णायक वळणावर!!

    उपमुख्यमंत्री अजित पवारांना निरोप देताच त्यांच्या राजकीय वारसाचा प्रश्न ऐरणीवर आला असून सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांचे राजकीय भवितव्य आता आणि विशिष्ट निर्णयाक वळणावर आले आहे.

    Read more

    देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता असताना सुद्धा दादा त्यांना “सीएम साहेब” म्हणायचे; त्यातून दादांना काय सुचवायचे होते??

    आम्ही दोघे मंगळवारी (दि. २७) मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली

    Read more

    अजितदादा म्हणे, भाजपची साथ सोडणार होते; ममता बॅनर्जींची संशय पेरणी किती खरी??, किती खोटी??

    बारामतीच्या विमानतळावर झालेल्या विमान अपघातात अजित पवार कालवश झाले. त्यानंतर या अपघाताविषयी अनेकांनी अनेक संशय व्यक्त केले. पण त्या पलीकडे जाऊन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी राजकीय संशय पेरणी केली

    Read more

    Ajit Pawar exit : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे सोडून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित होईल??

    बारामतीतल्या विमान अपघातात घडलेल्या अजित पवारांच्या अकाली exit नंतर महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड shock wave आली.

    Read more

    अजित पवारांच्या अकाली exit नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय??, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाची कसोटी!!

    बारामतीतल्या विमान अपघातात अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोकलहर पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोरकेपणाची भावना आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि हजारो कार्यकर्त्यांना अश्रू आवरले नाहीत. सगळे शोक सागरात बुडाले.

    Read more

    अजित पवार : वादग्रस्त, पण अत्यंत कार्यक्षम नेत्याची अखेर!!

    अजित पवार आपल्या राजकीय कर्मभूमीत बारामती मध्येच विमान अपघातात कालवश झाले. एक अत्यंत कार्यक्षम पण वादग्रस्त नेत्याची अचानक political exit झाली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडाला.

    Read more

    Zhang Youxia : द फोकस एक्सप्लेनर : भारत आणि EUची मदर ऑफ ऑल ट्रेड डील; भारताला काय फायदा, काय होईल स्वस्त? वाचा सविस्तर

    18 वर्षांच्या वाटाघाटींनंतर मंगळवारी भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांनी मुक्त व्यापार करार (FTA) केला. मंगळवारी १६ व्या भारत-EU शिखर परिषदेत भारत आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांनी याची घोषणा केली.

    Read more

    फडणवीस सरकारचा होतकरू युवकांना दिलासा; महाराष्ट्रात ITI मध्ये लागू करणार पीएम सेतू योजना!!

    औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ‘पीएम सेतू’ योजना लागू करणार. होतकरू युवकांना दिलासा. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अंमलबजावणी. पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार. पीएम सेतू Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) मुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणे सोपे होणार.

    Read more

    रामतीर्थ गोदा प्राच्यविद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कारची ऐतिहासिक घोषणा; ऋग्वेदाचे मूर्धन्य विद्वान वेदमूर्ती पं. राजेश्वर शास्त्री जोशी यांची एकमताने निवड!!

    भारतीय जीवनदृष्टीतील अध्यात्म, सेवा, करुणा, संस्कृती, राष्ट्रसंस्कार व सामाजिक समरसतेच्या चिरंतन परंपरेला नवचैतन्य देण्याचे कार्य रामतीर्थ गोदावरी सेवा समिती गेल्या अनेक वर्षांपासून करत असून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा समितीने निर्माण केली आहे. या परंपरेचा विस्तार करत यावर्षीपासून भारतीय ज्ञानपरंपरेच्या व्यापक विश्वाला समर्पित असा एक नवा राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्यात आला असून त्याचे नाव “रामतीर्थ गोदा प्राच्यविद्याप्रकाश राष्ट्रीय पुरस्कार” असे घोषित करण्यात आले आहे. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने यासंदर्भात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.

    Read more

    India – EU FTA : सगळ्या जगावर दादागिरी करता करता ट्रम्पने अमेरिकेलाच एकटे पाडले!!

    सगळ्या जगावर दादागिरी करता करता ट्रम्पने अमेरिकेलाच एकटे पाडले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार झाला आणि संरक्षण करार झाला, त्याच्या परिणामातून हे घडून आले.

    Read more

    “या” सगळ्यांना आत्ताच कसा काय “कंठ” फुटला??

    या” सगळ्यांना आत्ताच कसा काय कंठ फुटला असा सवाल विचारायची वेळ रवींद्र चव्हाण, गणेश नाईक आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्यांमुळे आली. या तिघांनीही अशी काही अनाठाई वक्तव्ये केली, की त्यामुळे हिंदुत्ववादी शक्तींमध्येच भांडणे लागल्याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात रंगली.

    Read more

    उपासना धर्मापुरता मर्यादित राहिलेल्या समाजाला राष्ट्रधर्माची गरज; भैय्याजी जोशींचे प्रतिपादन

    उपासनेतून आचरणाकडे आणि आचरणातून समाजधर्माकडे जाण्याची गरज आहे. समाजधर्म जर एकत्वाचा संदेश देत असेल, तर राष्ट्रधर्म कर्तव्याचा संदेश देतो.

    Read more

    संविधानाचा जागर ते दुष्काळ आता भूतकाळ; प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत चित्ररथांची झलक!!, पाहा फोटो फीचर

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये विविध शासकीय विभागांच्या सांस्कृतिक चित्ररथांचा सहभाग होता. यामध्ये संविधानाच्या जागरापासून ते दुष्काळ आता भूतकाळ इथपर्यंतच्या विविध विषयांचा समावेश होता.

    Read more

    एकनाथ शिंदेंनी भाजपच्या धोक्याची घंटा ओळखली, की मराठी माध्यमांनीच लांडगा आला‌ रे ची घंटा वाजवली??

    एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या धोक्याची घंटा ओळखली की मराठी माध्यमांनीच लांडगा आला रे ची घंटा पुन्हा वाजवली??, असा सवाल विचारायची वेळ मराठी माध्यमांनी दिलेल्या बातमीने आली.

    Read more

    अफगाण युद्धावर ट्रम्प यांच्या वक्तव्याने नाराज युरोपीय देश; ट्रम्प म्हणाले होते- नाटो अफगाणिस्तानमध्ये लढाईपासून दूर राहिले

    ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील युरोपीय सैनिकांबद्दल केलेल्या विधानाला अपमानजनक आणि धक्कादायक म्हटले आहे.

    Read more

    दावोस मध्ये झालेल्या गुंतवणूक करारांपैकी 83 % गुंतवणूक FDI स्वरुपात; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर

    AI, इनोव्हेशन सिटी ते रायगड – पेण ग्रोथ कॉरिडॉर अशी आर्थिक प्रगतीची घोडदौड सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2026’मध्ये सहभाग नोंदविला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी भारताच्या वतीने 10 राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे.

    Read more