Waqf Board : द फोकस एक्सप्लेनर : वक्फ विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवणार, आता जेपीसीमध्ये विधेयकाचे काय होणार? वाचा सविस्तर
वक्फ बोर्ड ( Waqf Board )कायद्यात बदल करण्यासाठी मोदी सरकारने बुधवारी लोकसभेत दुरुस्ती विधेयक सादर केले. या विधेयकावरून संसदेत गदारोळ झाला. या वेळी विरोधकांनी गदारोळ […]