WATCH : समुद्र खवळला, खराब हवा; मच्छीमार नौका देवगडमध्ये ; वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी
विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : ४८ नौकासह ४०० मच्छिमार किनारपट्टीवर आले आहेत. वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी जोरदार सुरु आहे. किनारपट्टी भागातील वातावरण सतत बदलत आहे. देवगड बंदरावर […]