‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचे निधन, प्रकृती गेल्या दोन-तीन दिवसांपासून होती बिघडली
वृत्तसंस्था मुंबई : दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’ मध्ये रावणाची भूमिका करणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी ( वय ८३) यांचे निधन झाले. त्यांची प्रकृती गेल्या दोन- तीन […]