केरळात कोरोना मृतांच्या कुटुंबांना दरमहा ५००० रुपयांची मदत देण्याचा निर्णय
वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : केरळात कोरोना मृतांच्या कुटुंबांना दरमहा ५००० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री पी विजयन सरकारने घोषणा केली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना […]