गोव्यासह कोकणात पावसाच्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज; आज, उद्या पडणार
वृत्तसंस्था मुंबई : गोव्यासह कोकणात आज आणि उद्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे. […]