• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    TISS RECRUITMENT : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी , 50,000 रुपये मिळणार पगार

    संशोधन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.पात्र उमेदवारांनी recruitment.jtsds@gmail.com या ई-मेल ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे.TISS RECRUITMENT: Job opportunity at Tata Institute of Social […]

    Read more

    ड्रग्जचा विळखा : महाराष्ट्रात तीन वर्षांत अमली पदार्थांच्या व्यसनामुळे १०२ जणांचा मृत्यू, तामिळनाडू, यूपी, राजस्थानसह या राज्यांतही चिंता वाढली

    Drug Addiction : गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता देशात दरवर्षी सरासरी 112 जणांचा अंमल पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यू होतो. तथापि, ही दिलासा देणारी बाब आहे की, […]

    Read more

    उदयनराजेंच ईडीला पुन्हा एकदा आव्हान , म्हणाले- ” कारवाई करणार असाल तर या नाही तर येऊ नका “

    भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांकडून केली जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे.Udayan Raje once again challenged […]

    Read more

    मध्यरात्री दौंडच्या पोलीस नाईकाच्या बंगल्यात दरोडा, देशमुखांचा ओठ कापला, पाठीवर वार, पैसे-दागिने लंपास

    दरोडेखोरांनी पोलीस नाईकांचे ओठ आणि दातांचा खालील भाग जखमी केला. तसेच्या त्यांच्या पाठीवरही लोखंडी रॉडने वार केला.Robbery at Daund police naik’s bungalow in midnight, Deshmukh’s […]

    Read more

    ISI च्या मदतीनं एक नवी दहशतवादी संघटना स्थापन; भारतातील २०० लोक ‘हिट लिस्ट’मध्ये

    पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) समर्थित गटांनी २०० संस्था आणि त्यांच्या वाहनांबाबत हिट लिस्ट तयार केली आहे.Establishment of a new terrorist organization with the help […]

    Read more

    पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून नवाब मलिकांची पीएम मोदींवर टीका, म्हणाले- मोदीजी आता कुणाच्या नशिबाने भाव वाढवत आहेत. तुमच्या की जनतेच्या?

    NCP Leader Nawab Malik : मागच्या काही महिन्यांपासून इंधन तेलांमध्ये सातत्याने वाढ सुरू आहे. देशातील जवळजवळ 31 राज्यांत इंधन तेलाचे भाव 100 रुपयांच्या पुढे गेले […]

    Read more

    दोन लाखांची लाच घेताना जात पडताळणीचा उपायुक्त रंगे हात सापडला

    जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेताना जात पडताळणी विभागाचा उपायुक्त रंगे हात सापडला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यरात्री पुण्यात ही कारवाई केली. […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते :अपिवनस्पति म्हणजे काय

    स्वसामर्थ्यावर पूर्णपणे न वाढता दुसऱ्याज आधारभूत वनस्पतीवर किंवा क्वचित निर्जीव वस्तूंवर वाढणाऱ्या् पण आपले अन्न-पाणी आश्रय-वनस्पतीच्या शरीरातून न घेता किंवा मुळांद्वारे जमिनीतून न शोषता स्वतंत्रपणे […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन : घरातील फ्रीजचे कार्य नेमके चालते कसे

    आता प्रत्येकाचा घरी रेफ्रीजरेटर म्हणजेच फ्रीज हा असतोच. अन्नपदार्थ ठेवण्यासाठीचे हे शीतकपाट आता काही चौनीचा बाब राहिलेले नाही. मात्र आपणास या फ्रीजचे कार्य नेमके कसे […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मेंदू तल्लख राहण्यासाठी कधीतरी तोंडी हिशोब करा

    मेंदू हा इतर अवयवांसारखाच आहे. वापरला तर धावतो, नाही वापरला की गंज चढतो. आठवा, मोबाईल हातात येण्यापूर्वीचे दिवस. कमीत कमी १०० ते २०० टेलिफोन नंबर […]

    Read more

    मनी मॅटर्स : एनपीएस हा सुरक्षित व उत्तम गुंतवणूक पर्याय

    नॅशनल पेन्शन सिस्टिम हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सिद्ध होत आहे. यामुळे एनपीएसमध्ये खाते उघडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतकेच नाही, तर अनेक सार्वजनिक […]

    Read more

    लाईफ स्किल्स : स्वतःचे व्यक्तीमत्व अशाप्रकारे आदर्श बनवा

    आपण कोणतेही काम करीत असतांना आपणांवर सोपविलेले काम व्यवस्थित केल्यास आपणावर दुसरा व्यक्ती रागावणार नाही. विनाकारण कोणी रागावत असेल तर आपण ती गोष्ट खपून घेता […]

    Read more

    मोहन भागवत : जम्मू -काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर सर्वांसाठी विकासाचा रस्ता झाला खुला

    यापूर्वी कलम ३७० च्या बहाण्याने जम्मू-लडाखमध्ये भेदभाव केला जात होता. तो भेदभाव आता अस्तित्वात नाही.Mohan Bhagwat: After repeal of Article 370 in Jammu and Kashmir, […]

    Read more

    काश्मिरात पुन्हा टारगेट किलिंग : श्रीनगरमध्ये पाणीपुरी विक्रेत्याच्या डोक्यात झाडली गोळी, पुलवामात यूपीतील मजुरावर गोळीबार

    target killing in Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये सामान्यांमध्ये दहशत पसरवण्यासाठी अतिरेक्यांनी पुन्हा एकदा टारगेट किलिंग केली आहे. बिहार आणि यूपीमधील दोन मजुरांना वेगवेगळ्या घटनांमध्ये गोळ्या […]

    Read more

    मनी लाँड्रिंग : ईडीने जॅकलिन फर्नांडिसला नवीन समन्स जारी , १८ ऑक्टोबरला उपस्थित राहण्यास सांगितले

    ईडीच्या समन्सनुसार अभिनेत्रीला १८ ऑक्टोबर रोजी म्हणजेच सोमवारी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहावे लागेल.Money laundering: ED issues new summons to Jacqueline Fernandez, asks […]

    Read more

    ‘मी काँग्रेस अध्यक्ष होण्याचा विचार करेन, पण पक्षनेत्यांकडून विचारधारेवर स्पष्टता हवी’ – CWC बैठकीत राहुल गांधींचे प्रतिपादन

    Rahul Gandhi in CWC meeting : काँग्रेस कार्यकारिणीने (सीडब्ल्यूसी) शनिवारी निर्णय घेतला की, पक्षाध्यक्षांची निवड पुढील वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान होईल. दरम्यान, बैठकीत […]

    Read more

    ‘CWCची कमी आणि परिवार बचाओ वर्किंग कमिटीची बैठक जास्त’, भाजप नेते गौरव भाटियांची काँग्रेसवर कडाडून टीका

    BJP criticizes Congress :  काँग्रेस कार्यकारिणी (सीडब्ल्यूसी) च्या बैठकीनिमित्त भाजप नेते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, काँग्रेसमधील भांडणानंतर […]

    Read more

    कोरोना लसीकरणाच्या १०० कोटी डोसच्या उत्सवाची तयारी, केंद्रीय मंत्री मांडविया-पुरी यांनी लाँच केले कैलाश खेर यांचे गाणे

    Corona vaccination : कोरोना महामारीविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत भारत लवकरच एक मोठी कामगिरी करणार आहे. देश लवकरच कोरोना लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा पार करणार […]

    Read more

    सिंघू बॉर्डरवरील खून प्रकरणात निहंग सरबजीतने 4 नावे दिली, न्यायालयाने सुनावली 7 दिवसांची पोलीस कोठडी

    Singhu border Murder Case : निहंग शीख सरदार सरबजीत सिंग यांना पोलिसांनी सोनपतच्या न्यायालयात सिंघू बॉर्डरवरील एका तरुणाच्या हत्येच्या प्रकरणात हजर केले. आरोपीला 14 दिवसांच्या […]

    Read more

    Chhattisgarh Congress : घोषणापत्रात शराबबंदी ! ‘थोड़ी-थोड़ी पीया करो’ महिला बालकल्याण मंत्री अनिला भेडिया यांचा महिलांना अजब सल्ला

    छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात राज्यात संपूर्ण दारूबंदीचे आश्वासन दिले होते. Chhattisgarh Congress: Prohibition of alcohol in manifesto! ‘Drink a little’ Anila Bhedia’s strange […]

    Read more

    “उद्धव ठाकरे पत्नीच्या नावाने घोटाळे करत असतील तर त्यांना जनता जाब विचारणार!,” किरीट सोमय्या यांची टीका

    कालच्या भाषणात बोलताना ठाकरे यांनी सोमय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत असं वक्तव्य केलं की कोणाच्याही बायका-मुलांवर आरोप करणं हा अक्करमाशीपणा आहे.”If Uddhav Thackeray is committing […]

    Read more

    अजित पवारांची टोलेबाजी ; म्हणाले – गृहखात्यामुळे जयंत पाटलांचा बीपी वाढतो

    गृहखात्यामुळे जयंत पाटील यांना बीपीच्या गोळ्या सुरू झाल्या असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.Ajit Pawar’s gangsterism; Said – Jayant Patil’s BP increases due to Home […]

    Read more

    मीडियातून बोलू नये जी 23 नेत्यांना इशारा; पण काँग्रेसचे बाकीचे नेते मात्र मीडियाशी बोलले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपण 2022 सप्टेंबरपर्यंत अध्यक्ष राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी […]

    Read more

    फ्लेचर पटेल आले मीडिया समोर; मी माजी सैनिक; नबाब मलिकांना दिले प्रत्युत्तर

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नबाब मलिक यांनी फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन ही नावे घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे […]

    Read more

    ‘आझादी का अमृत महोत्सव’ : नेहरू युवा केंद्रातर्फे ऐतिहासिक थिबा राजवाडा येथे राबवले स्वच्छ भारत अभियान

    या अभियानात ऐतिहासिक स्थळ थिबा राजवाडा रत्नागिरी आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.’Azadi Ka Amrit Mahotsav’: Nehru Youth Center launches Swachh Bharat Abhiyan at historic Thiba […]

    Read more