आगामी निवडणुकांसाठी भाजपची जय्यत तयारी बैठकीत विविध विषयांवर मंथन – आशिष शेलार
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात होणाऱ्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची एक राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पक्षाच्या रणनितीवर विस्तृत अशी चर्चा करण्यात आली […]